बुलढाणा सोसायटी भरती २०१९
Buldhana Society Bharti 2019
बुलढाणा सोसायटी येथे पर्यवेक्षक, प्रगणक पदांच्या एकूण २२१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २६ नोव्हेंबर २०१९ पूर्वी खालील दिलेल्या क्रमांकावर अथवा ई-मेल वर संपर्क साधावा.
- पदाचे नाव – पर्यवेक्षक, प्रगणक
- पद संख्या – २२१ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान १० वी, १२ वी उत्तीर्ण असावा.
- नोकरी ठिकाण – बुलढाणा
- संपर्क क्र. – ८३०८९३३७११, ८७९३५८२४५८, ९७३०६९६९६८, ९७६६४२९४३७, ९२८४४२६९०१, ९६०७७८०९०२
- ई-मेल – [email protected], [email protected], [email protected]
- संपर्क करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App