Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा न्यायालय, बुलढाणा अंतर्गत सफाईगार भरती चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर | Buldhana District Court Bharti Result

Buldhana District Court Bharti Eligible List

Buldhana District Court Bharti Result 2024

Buldhana District Court Bharti Result : Buldhana District Court has declared the eligibility candidates list for Buldhana Safaigar Bharti 2024 cleanliness and activeness test.  Click on the link below to download the list.

जिल्हा न्यायालय बुलढाणा अंतर्गत सफाईगार भरती 2024 स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्रता उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सफाईगार
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  बुलढाणा
Download Buldhana District Court Bharti Eligible Non Eligible List

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड