BSNL Recruitment 2020 Maharashtra – More Thane 1000 Vacancies
BSNL Recruitment more than 1000 Vacancies in Maharashtra
BSNL Bharti 2020 – bsnl recruitment 2020 Maharashtra is expected Soon. There are expected more than 1000 Vacancies. Large number of vacancies are in Pune Region. For More details read Following article. २२ फेब्रुवारी २०२० – आनंदाची बातमी म्हणजे BSNL ने लवकरच कंत्राटी नोकरभरती करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ३१ जानेवारीला ८,५४४ कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सेवानिवृत्तीचा कामावर परिणाम झाल्याने अवघ्या २० दिवसांत तातडीची उपाययोजना म्हणून राज्यात १,१६३ कर्मचाऱ्यांची तातडीने कंत्राटी नियुक्ती करण्यात येणार आहे.
स्वेच्छानिवृत्तीचा फटका बीएसएनएलच्या राज्यभरातील कामाला बसू लागला असल्याने, प्रशासनाने महाराष्ट्र राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये व गोव्यात तातडीने १,१६३ कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. ही भरती ३० एप्रिलपर्यंतच्या कालावधीसाठी असून, तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले जाईल. त्यानंतर, राज्यभरातील कामाचा व कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेचा आढावा घेऊन नेमकी किती कर्मचाऱ्यांची भरती करायची, याचा निर्णय घेतला जाईल व त्याप्रमाणे, निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट पद्धतीने भरती केली जाईल. बीएसएनएलचे उपमहाव्यवस्थापक (प्रशासन) के.एच.मोरे यांच्या स्वाक्षरीने हे निर्देश देण्यात आले आहेत. बीएसएनएलची सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भतील पुढील माहिती आम्ही लवकरच महाभरती (www.MahaBharti.in) वर प्रकाशित करू.
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक ११० जणांची भरती पुण्यात करण्यात येईल. मुंबईत बीएसएनएलची सेवा नाही येथे MTNL कार्यरत आहे म्हणून मुंबईत या टप्प्यात कोणतीही भरती करण्यात येणार नाही. मात्र, गरज भासल्यास पुढील टप्प्यात भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगण्यात आले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोणत्या जिल्यात किती जणांची गरज ? (BSNL Maharashtra Bharti 2020)
पुणे- ११०, अहमदनगर- ७५,अकोला- ५५, अमरावती- ५५, औरंगाबाद- ६३, भंडारा- २४, बीड- १८, बुलडाणा- २५, चंद्रपूर- २२, धुळे- ४५, गडचिरोली- ३२, जळगाव- ५०, जालना- २४, कल्याण- ७५, कोल्हापूर- ५०, लातूर- २४, नागपूर- ५०, नांदेड- २९, नाशिक- ७५, उस्मानाबाद- २५, परभणी- २४, रायगड- ३०, रत्नागिरी- ३६, सांगली- २०, सातारा- २०, सिंधुदुर्ग- ४०, सोलापूर- १३, वर्धा- १४, यवतमाळ- २० व गोवा- २०.
Qualification ky ah sir
Sir keva yenar ahe
अजून अर्ज सुरु व्हायचे आहे, अधिकृत जाहिरात सुद्धा अजून आलेली नाही, हि लोकमत मध्ये प्रकाशित बातमी आहे….
How to apply
Educational Qualification