BSF कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) प्रवेशपत्र उपलब्ध!! येथे करा डाउनलोड | BSF Tradesman Admit Card 2022
BSF Tradesman Admit Card 2022
BSF Tradesman Admit Card 2022
BSF Tradesman Admit Card 2022: Border Security Force (BSF) has been declared the admit card of Constable (Tradesman) Recruitment Written Exam, PET, and Skill Test. BSF Constable Recruitment hall tickets are available on rectt.bsf.gov.in. Click on the below link to download the admit card.
सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकुण 2788 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात होते. सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) ने कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) भरती शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) करिता प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सीमा सुरक्षा दल (Boarder security Force, BSF) ने कॉन्स्टेबल (ट्रेडसमन) पदासाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वरून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. निवडलेल्या उमेदवारांसाठी शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) वेगवेगळ्या तारखांना घेतली जाणार आहे. यासंदर्भात प्रवेशपत्रात तपशीलवार माहिती. बीएसएफ अंतर्गत एकूण २ हजार ७८८ पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यापैकी २,६५१ जागा पुरुष उमेदवारांसाठी आणि १३७ महिला उमेदवारांसाठी आहेत.
Download BSF Call Letter for Written Exam, PET, and Skill Test – rectt.bsf.gov.in
विभागाचे नाव | Border Security Force (BSF) |
जाहिरात क्र. | BSF CT Tradesman Vacancy 2021-22 |
पदाचे नाव | Constable (Tradesman) |
पद संख्या | 2788 (Male- 2651, Female- 137) |
वेतनश्रेणी | Rs. 21700-69100/- (Level-3 as per 7th CPC pay matrix) |
नोकरी ठिकाण | All India |
अर्जास शेवटची तारीख | March 1, 2022 |
अर्ज पद्धती | Online |
अधिकृत वेबसाईट | www.rectt.bsf.gov.in |
Constable Tradesman Admit Card 2022 – Vacancy Details
Educational Qualification For BSF Constable (Tradesman) 2022
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) | 2788 पदे | 10th Pass + 2 Years Exp. in Related Trade OR One year Course + 1 Year Exp. in the Related Trade. OR Two Years Diploma from ITI in the related trade |
Important Dates – BSF Tradesman Admit Card released on rectt.bsf.gov.in
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जानेवारी 2022
- शेवटची तारीख – 1 मार्च 2022
- प्रवेशपत्र – 9 जुलै 2022
How to Download BSF Tradesman Hall Tickets 2022 | bsf.gov.in
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट
- rectt.bsf.gov.in वर जा.
- होमपेजवर उमेदवार लॉगिन वर क्लिक करा.
- तुमचे लॉगिन तपशील भरा आणि सबमिट करा.
- प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा.
- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
Important Link
प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3RoFTKE
Selection Process – BSF Constable (Tradesman) Admit Card
निवड प्रक्रिया
ज्या उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज योग्यरित्या भरले आहेत त्यांना पीएसटी/पीईटी आणि त्यानंतर ट्रेड टेस्टसाठी बोलावले जाईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या परीक्षेत बसण्यासाठी बोलावले जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Table of Contents