सीमा सुरक्षा दल अंर्तगत 53 रिक्त पदांची भरती सुरु

BSF Recruitment 2021

BSF Recruitment 2021 : गृह मंत्रालय, डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स येथे कॅप्टन पायलट, कॉमडिट, एसएएम, जाम, एएएम, ज्येष्ठ फ्लाइट गनर, कनिष्ठ उड्डाण अभियंता पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-12-2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावकॅप्टन पायलट, कॉमडिट, एसएएम, जाम, एएएम, ज्येष्ठ फ्लाइट गनर, कनिष्ठ उड्डाण अभियंता
  • पद संख्या – 53 जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-12-2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – http://bsf.nic.in/
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप महानिरीक्षक (पर्स) मुख्यालय डीजी बीएसएफ, ब्लॉक क्रमांक 10, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For BSF Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3an9i4o
अधिकृत वेबसाईट : http://bsf.nic.in/


13 Comments
  1. Aadesh kodape says

    Kahi nahi vichar

  2. Aadesh kodape says

    Indian army

  3. satyapal shedmake says

    sir form kab ayega

    1. MahaBharti says

      फॉर्म आ चुकें है, निचे PDF लिंक है, वहा से फॉर्म डाऊनलोड करे…

  4. Gopal bokhare says

    Job kuthe milel

  5. Pankaj Arun Belorkar says

    Kahi nahi vicharu

  6. Nisha lohkare says

    Ladies bhi isme apply Kar skte Hain na

  7. Tejas shivaji Suryawanshi says

    Ha q nh

  8. सतिश सुरेश पागी says

    Nahi

  9. Tushar says

    जॉब पाहिजे आम्हाला प्रमाणन

  10. Swapnil Kolhe says

    From kasa bharava

  11. ratna Khetade says

    Police bharticy Online det konti hoti

  12. Pavan gophane says

    Army bharti pepr sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड