सीमा सुरक्षा दल अंर्तगत 53 रिक्त पदांची भरती सुरु
BSF Recruitment 2020
BSF Recruitment 2020 : गृह मंत्रालय, डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स येथे उप पायलट, अभियंते, रसद अधिकारी पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-12-2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – उप पायलट, अभियंते, रसद अधिकारी
- पद संख्या – 53 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ८ जुलै २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-12-2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – http://bsf.nic.in/
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप महानिरीक्षक (पर्स) मुख्यालय डीजी बीएसएफ, ब्लॉक क्रमांक 10, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For BSF Recruitment 2020 | |
Kahi nahi vichar
Indian army
sir form kab ayega
फॉर्म आ चुकें है, निचे PDF लिंक है, वहा से फॉर्म डाऊनलोड करे…
Job kuthe milel
Kahi nahi vicharu
Ladies bhi isme apply Kar skte Hain na
Ha q nh
Nahi
जॉब पाहिजे आम्हाला प्रमाणन
From kasa bharava
Police bharticy Online det konti hoti
Army bharti pepr sir