?Last Date-10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 2788 रिक्त पदांची नवीन भरती | BSF Constable Bharti 2022

BSF Constable Bharti 2022

BSF Constable Bharti 2022 Details 

BSF Constable Bharti 2022: The Border Security Force (BSF) has issued a Recruitment Notification for 2788 Vacancies. Interested and eligible candidates can apply for these posts through the official website of Border Security Force (BSF) rectt.bsf.gov.in. Further details are as follows:-

सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकुण 2788 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन)
  • पदसंख्या – 2788 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Matriculation Or equivalent (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट- bsf.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For BSF Constable Tradesman Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3nwl82r
✅ ऑनलाईन अर्ज करा  https://bit.ly/3tuUOtx

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ananda says

    BSF from silekt nahi ho rha he

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड