BRO भरती २०१९
BRO Recruitment 2019
सीमा रस्ते संघटना येथे विवध पदांच्या एकूण ३३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – ड्राफ्ट्समन, हिंदी टायपिस्ट, सुपरवायझर स्टोअर्स, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, वेल्डर, मल्टी स्किल्ड वर्कर.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे)
- वयोमर्यादा – उमेदावाराचे वय १८ वर्षे ते २७ वर्षे असावे.
- फीस –
- खुल्या प्रवर्गासाठी रु. ५० /-
- SC/ST साठी फी नाही
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – कमांडंट, GREF केंद्र, दिघी कॅम्प, पुणे – ४११०१५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Nice