Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९

Brihanmumbai Mahangarpalika Bharti 2019

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे कनिष्ठ बालरोग/ प्रौढ कर्करोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, प्रकल्प अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ बालरोग/ प्रौढ कर्करोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, प्रकल्प अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहीर बघावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड