https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

आज शेवटची तारीख-१०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी;२,७७१ होमगार्ड पदांसाठी भरती सुरु; Brihanmumbai Home Guard Bharti Bharti 2025 |

Brihanmumbai Home Guard Bharti Online Application 2025

Brihanmumbai Home Guard Bharti 2024

Brihanmumbai Home Guard Bharti Bharti 2025: Recruitment for 2,771 Home Guard posts has been announced in Brihanmumbai, which has created a big opportunity for the youth looking for jobs. Male and female candidates are eligible for this recruitment process. Interested candidates must have passed at least 10th. In addition, the age of the applicant should be between 20 and 50 years. For the post of Home Guard, male candidates should have a minimum height of 162 cm, while female candidates should have a minimum height of 150 cm. The application process for this job will be completely online, and the last date for applying is January 10, 2025.

 बृहन्मुंबईत 2,771 होमगार्ड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पुरुष आणि महिला उमेदवार पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदाराचे वय २० ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे. होमगार्ड पदासाठी पुरुष उमेदवारांची उंची किमान १६२ सेमी असावी, तर महिला उमेदवारांची उंची किमान १५० सेमी असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ आहे. सेच होमगार्ड भरतीत शारीरिक चाचणी कशी होणार ? काय आहे गुणपद्धती येथे तपासा  व या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स  आणि सर्व जिल्ह्याच्या जाहिराती वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

List Of Documents Required For Brihanmumbai Home Guard Recruitment 2025

अर्ज करताना उमेदवारांनी रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, जन्मतारीख दाखला, १०वीचे प्रमाणपत्र, आणि शाळा सोडल्याचा दाखला या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या अधिकृत वेबसाइटवरून पार पडणार आहे. पोलिस विभागावरील वाढत्या कामाच्या ताणामुळे होमगार्ड पदांची गरज वाढत आहे, ज्यामुळे या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबईसारख्या महानगरात होमगार्डची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या भरतीसाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनी वेळ न दवडता अर्ज करावा, कारण ही नोकरी केवळ आर्थिक स्थैर्यच देत नाही, तर समाजसेवेची संधी देखील उपलब्ध करून देते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी योग्य ती तयारी करून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.

ENROLLMENT SHEDULE OF MAHARASHTRA HOMEGUARD

Sr No.     District     Enrollment Date         Address    Vecencies  Contact No
From To Male Female
1 Gr. Mumbai 2025-01-01 2025-01-10 GRP HQ 2271 500 22842423

महत्त्वाची माहिती: होमगार्ड भरती 2024

🔹 पदांची संख्या: 2271  होमगार्ड पुरुष , 500 महिला
🔹 भरतीसाठी पात्रता:

  • शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा: 20 ते 50 वर्षे
  • पुरुष उमेदवार: उंची किमान 162 सेमी
  • महिला उमेदवार: उंची किमान 150 सेमी

🔹 अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाइट: maharashtracdhg.gov.in

🔹 आवश्यक कागदपत्रे:

  1. रहिवासी प्रमाणपत्र
  2. शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (10वीचे प्रमाणपत्र)
  3. जन्मतारीख दाखला
  4. शाळा सोडल्याचा दाखला

महिला व पुरुष उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा!

Click Here To Apply For Brihanmumbai Home Guard Bharti 2025

 Brihanmumbai Home Guard Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
होमगार्ड पुरुष – 2271

महिला – 500

Educational Qualification For Brihanmumbai Home Guard Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
होमगार्ड कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)

Salary Details For Brihanmumbai Home Guard Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
होमगार्ड होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. १०८३/- कर्तव्य भत्ता व रु. २००/- उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. २५०/- भोजनभत्ता व खिसा भत्ता म्हणून रु.१००/- तसेच साप्ताहिक कवायतीसाठी रु. १८०/-कवायत भत्ता दिला जातो.

 Brihanmumbai Home Guard Vacancy 2025 Important Documents 

  • रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न (दोन्ही अनिवार्य)
  • शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला.
  • तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
  • ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

How To Apply For Brihanmumbai Home Guard Application 2025

Application Form Submition stepwise instructions are given below. Read all details & Apply For this Home Guard Bharti from given respetive Links.

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Brihanmumbai Home Guard Application 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Brihanmumbai Home Guard Notification 2025

PDF जाहिरात
https://shorturl.at/sxDS9
ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/ozO68
✅ अधिकृत वेबसाईट
https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php

नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सुचना

१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. २७/१२/२०२४ सकाळी १०.०० वा. पासून ते दि.१०/०१/२०२५ रात्री ०९.०० वा. पर्यंत या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन (मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल.) अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्म दिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात, एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.

२. उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्हयातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.

३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा निवड प्रक्रियेस येताना अर्जावर चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.

४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १०/०१/२०२५ वेळ रात्री ०९.०० वाजेपर्यंत राहील सर्व अर्जाची छाननी झाले नंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.

५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करीता बंधन कारक राहील.


Brihanmumbai Home Guard Bharti 2025: होमगार्ड बृहन्मुंबई येथील रिक्त असलेल्या 2 हजार 549 पुरुष व महिला होमगार्डच्या जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले होते. या होमगार्ड नोंदणीकरिता 2 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. होमगार्ड बृहन्मुंबईकरिता पुरुष व महिलांनी एकूण 2 हजार 247 अर्ज केले आहे. याकरिता उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरिता 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत आयोजन करण्यात आले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी तसेच मैदानी चाचणी घेणे शक्य होत नसल्याने याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.सेच होमगार्ड भरतीत शारीरिक चाचणी कशी होणार ? काय आहे गुणपद्धती येथे तपासा  व या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स  आणि सर्व जिल्ह्याच्या जाहिराती वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नोंदणी केलेल्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन समादेशक, होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


Brihanmumbai Home Guard Bharti 2024: Brihanmumbai Home Guard is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of “Home Guard”. There are a Various vacancies available to fill. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is the 14th of August 2024. For more details about Brihanmumbai Home Guard Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

बृहन्मुंबई होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Educational Qualification For Brihanmumbai Home Guard Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
होमगार्ड कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)

Salary Details For Brihanmumbai Home Guard Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
होमगार्ड होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो

Brihanmumbai Home Guard Vacancy 2024 Important Documents 

  • रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न (दोन्ही अनिवार्य)
  • शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला.
  • तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
  • ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

How To Apply For Brihanmumbai Home Guard Application 2024

Application Form Submittion stepwise instructions are given below. Read all details & Apply For this Home Guard Bharti from given respctive Links.

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For maharashtracdhg.gov.in Brihanmumbai Notification 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/sxDS9
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/ozO68
✅ अधिकृत वेबसाईट
https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php

 

होमगार्ड भरती बद्दल महत्वाची माहिती (Important Instructions) 

१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. १५/०७/२०२४ ते १४/०७/२०२४ या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ३१/०७/२०२४ सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो
व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.

६. संपर्क क्र – 2222848423


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड