BOB फायनान्शियल सोल्यूशन्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरू | BOB Financial Solutions Bharti 2025
BOB Financial Solutions Online Application 2025
BOB Financial Solution Bharti 2025
BOB Financial Solutions Bharti 2025: BOB Financial Solutions is going to recruit interested and eligible candidates for the “Assistant Manager / Sr. Officer, AVP / Manager, Manager” posts. There are various vacancies. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date of application is 24th of February 2025. For more details about BOB Financial Solutions Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड मुंबई येथे “सहाय्यक व्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी, एव्हीपी / व्यवस्थापक, व्यवस्थापक“ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी, एव्हीपी / व्यवस्थापक, व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 55 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ फेब्रुवारी २०२५
- अधिकृत वेबसाईट- www.bobfinancial.com
Educational Qualification For BOB Financial Solutions Recruitment 2025
Post Name | Qualification |
Assistant Manager / Sr. Officer – IT Application Support | Any Graduate, Any Post Graduate, Professional Degree |
Assistant Manager/Senior Officer – IT Web Developer | University Degree in the field of Engineering or Technology such as BE/B.Tech, BSc/MSc/BCA/MCA Preferred specialisation in Technology. |
AVP / Manager – IT (Application Support) | BE/B.Tech, BSc/MSc/BCA/MCA Preferred specialisation in data analytics. |
AVP / Manager – IT (Data Management) | BE/B.Tech, BSc/MSc/BCA/MCA Preferred specialisation in data analytics. |
AVP / Manager – IT (Digital Technical Analyst) | Graduate / Post Graduate / Professional Degree. |
AVP / Manager – IT (Project Manager) | B.E/B.Tech/BSC/MSC in Computer science/Information Technology from Reputed Colleague/University |
AVP / Manager – IT Security GRC (Governance, Risk & Compliance) | Graduate / Post Graduate / Professional Degree.in BE/B.Tech, BSc/MSc/BCA/MCA. |
Manager | BE/B.Tech, BSc/MSc/BCA/MCA Preferred specialisation in Technology. |
How To Apply For BOBCARD Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bobfinancial.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For BOB Financial Solutions Application 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://bit.ly/3QeiIRE |
👉ऑनलाईन अर्ज करा | https://bit.ly/thJKFbd |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.bobfinancial.com |
Table of Contents
Airport job aahe Kaha customer agent airport Madhya kaam aahe ka???
ITI maicancal fitar