BOAT मुंबई भरती २०२०

BOAT Mumbai Bharti 2020


अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे लोअर विभाग लिपिक, सहाय्यक प्रशिक्षण संचालक पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ & २० मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – लोअर विभाग लिपिक, सहाय्यक प्रशिक्षण संचालक
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्तासंचालक, अपरेंटीसशिप ट्रेनिंग बोर्ड (वेस्टर्न रीजन), २ रा नवीन प्रशासकीय इमारत, ATI कॅम्पस, व्ही. एन. पुरव मार्ग, सायन (E0, मुंबई) – ४०००२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • १३ मार्च २०२० आहे. (लोअर विभाग लिपिक)
    • २० मार्च २०२० आहे. (सहाय्यक प्रशिक्षण संचालक)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/2SkI4m5

PDF जाहिरात २ : http://bit.ly/3bEmhh5

अधिकृत वेबसाईट : http://www.apprentice-engineer.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>