बीएमसी कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत 24 रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा | BMC Kasturba Hospital Bharti 2025
BMC Kasturba Hospital Offline Application 2025
BMC Kasturba Hospital Bharti 2025
BMC Kasturba Hospital Bharti 2025: Brihan Mumbai Mahanagarpalika, Kasturba Hospital, Mumbai is going to recruit interested and eligible candidates for the posts of “Houseman (Medicine) & Registrar (Paediatrics)”. There are 24 vacancies available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their applications to the given address on 24th of January 2025. For more details about BMC Kasturba Hospital Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
बीएमसी कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत “हाऊसमन (मेडिसिन) आणि रजिस्ट्रार (बालरोगशास्त्र)” पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – हाऊसमन (मेडिसिन) आणि रजिस्ट्रार (बालरोगशास्त्र)
- पदसंख्या – 24 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – ३३ वर्षे आणि ३८ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई ११
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/
BMC Kasturba Hospital Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
हाऊसमन (मेडिसिन) | 16 |
रजिस्ट्रार (बालरोगशास्त्र) | 08 |
Educational Qualification For BMC Kasturba Hospital Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हाऊसमन (मेडिसिन) | Bachelor Of Medicine & Bachelor of Surgery (M.B.B.S.) |
रजिस्ट्रार (बालरोगशास्त्र) | M.D. Paediatrics /D.C.H / CPS (Paediatrics) or 2 Post work Experience as Housman. |
Salary Details For BMC Kasturba Hospital Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
हाऊसमन (मेडिसिन) | Basic-Rs.6600/- +DP-Rs.3300/-+ DA as per rule + stipend-Rs.27000/- |
रजिस्ट्रार (बालरोगशास्त्र) | Basic-Rs.6700/- +DP-Rs.3350/-+ DA as per rule + stipend-Rs.27000/- |
How To Apply For BMC Kasturba Hospital Job 2025
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For portal.mcgm.gov.in Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/FLWY6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://portal.mcgm.gov.in/ |
Table of Contents