✅मुदतवाढ-मुंबई महानगरपालिकेत ६९० पदांची पदभरती सुरु, नोकरीची सुवर्णसंधी! BMC Engineer Bharti 2024
BMC Engineer Online Bharti 2024
BMC Engineer Bharti 2024
BMC Engineer Bharti 2024: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the various vacant posts of “Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical)”. There are total of 690 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. Online Link will be activated from 26th November 2024.The last date for submitting application is 26th of December 2024. For more details about BMC Engineer Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)” पदांच्या एकूण 690 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
1626 डिसेंबर 2024 आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप, निवड पद्धती येथे डाउनलोड करा.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)
- पदसंख्या – 690 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवार रु. 1000/- (वस्तु व सेवाकरासह)
- मागास प्रवर्गातील उमेदवार रु. 900/- (वस्तु व सेवाकरासह)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 नोव्हेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
1626 डिसेंबर 2024 - अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
नवे वेळापत्रक
पालिका प्रशासनाने आचारसंहितेच्या तोंडावर या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती व ११ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नुकतेच पालिका प्रशासनाने या भरती प्रक्रियेच्या कार्यक्रमात बदल झाल्याचे जाहीर केले आहे. नव्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.
BMC Engineer Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 250 |
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) | 130 |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | 233 |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) | 77 |
Salary Details For BMC Engineer Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 41800/- ते 132300/- |
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) | 41800/- ते 132300/- |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | 44900/- ते 142400/- |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) | 44900/- ते 142400/- |
How To Apply For BMC Junior Engineer Bharti 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज सुरु होण्याची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 26/11/2024 |
Closure of registration of application | 16/12/2024 |
Closure for editing application details | 16/12/2024 |
Last date for printing your application | 31/12/2024 |
Online Fee Payment | 26/11/2024 to 16/12/2024 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mcgm.gov.in Engineer Job 2024
|
|
📑 PDF जाहिरात (New) | https://shorturl.at/JT3Cb |
📑 PDF जाहिरात (Old) | https://shorturl.at/jdKJ2 |
📑 PDF जाहिरात (शुद्धिपत्रक) | https://shorturl.at/gcPO5 |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://tinyurl.com/bp8wnuv9 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/ |
The recruitment notification has been declared from the Brihanmumbai Mahanagarpalika Corporation for interested and eligible candidates. Online applications are invited for the Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical) posts. There are various 690 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for BMC Engineer Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about BMC Engineer Bharti 2024 Details, BMC Engineer Online Bharti 2024, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
Brihanmumbai Mahanagarpalika Engineer Bharti 2024 |
|
👉 Name of Department | Brihanmumbai Mahanagarpalika Corporation |
👉Recruitment Details | BMC Engineer Recruitment 2024 |
👉Name of Posts | Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical) |
📍Job Location | Mumbai |
✍Application Mode | Online |
✅Official WebSite | https://www.mcgm.gov.in/ |
Salary Details For BMC Engineer Application 2024 |
|
Junior Engineer (Civil) | 41800/- ते 132300/- |
Junior Engineer (Mechanical and Electrical) | 41800/- ते 132300/- |
Secondary Engineer (Civil) | 44900/- ते 142400/- |
Secondary Engineer (Mechanical and Electrical) | 44900/- ते 142400/- |
BMC Junior Engineer Vacancy Details |
|
Vacancy |
|
Important Date For BMC Engineer Online Recruitment 2024 |
|
⏰Last Date | 26th of December 2024 |
mcgm.gov.in Engineer Bharti 2024 Important Links |
|
📑Advertisement (New) | READ PDF |
📑Advertisement (old) | READ PDF |
Online Application Link | https://tinyurl.com/bp8wnuv9 |
✅ Official Website | Official Website |
BMC Engineer Bharti 2024: मुंबई महापालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता थेट निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच होणार आहे. एकूण ६९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. मात्र पालिका प्रशासनाने आता यात बदल केला असून २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. मुंबई महापालिकेत मोठ्या संख्येने कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. गेल्या चार पाच वर्षांपासून ही पदे भरण्यात आली नव्हती. त्यामुळे अभियंत्यांची भरती करावी या मागणीसाठी अभियंत्यांच्या संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र या पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू होत नव्हती. गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाने अभियंत्यांच्या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) या पदांच्या एकूण ६९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
Table of Contents