बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; रिक्त पदांसाठी करा अर्ज!! | BMC Bharti 2025

BMC Offline Application 2025

Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2025

BMC Bharti 2025: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the vacant posts of “Laboratory Technician & Laboratory Assistant”. There are total of 03 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submitting application is 01st January 2025. Application will start from 23rd of December 2025. For more details about BMC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2025 आहे. अर्ज 23 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे 
  • अर्ज शुल्क – रु.३५४/- + १८% जीएसटी = एकूण रु.४१६/-
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, तळमजला, नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख01 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

BMC Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
प्रयोगशाळा सहाय्यक 02

Educational Qualification For BMC Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ १. उमेदवार मान्यताप्राप्त विदयापीठाची विज्ञान शाखेतील (Degree in B.Sc.) पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विदयापीठाची (MSBT) ची डी. एम.एल.टी (D.M.L.T.) पदविका उत्तीर्ण असावा. (B.Sc.+D.M.L.T.) किंवा

२.उमेदवाराने १२ वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ यांचेकडील निम वैदयकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडीसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा.

प्रयोगशाळा सहाय्यक १. उमेदवार मान्यताप्राप्त विदयापीठाची रसायनशास्त्र (Chemistry) त्र (Microbiology) / जीवरसायनशास्त्र (Biochemistry) / जैविक / सुक्ष्मजीवशास् तंत्रज्ञान (Biotechnology) या मुख्य विषयांसह विज्ञान शाखेतील पदवी (Degree in B. Sc.) उत्तीर्ण असावा.

२. उमेदवारास महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी (Trade Test) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

Salary Details For BMC Application 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ रु. २०,०००/-
प्रयोगशाळा सहाय्यक रु. १६,०००/-

How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Job 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2025 आहे.
  • अर्ज 23 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mcgm.gov.in Job 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/gdkPO
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/

 

The recruitment notification has been declared from the Brihanmumbai Mahanagarpalika Corporation for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Laboratory Technician & Laboratory Assistant  posts. There are 03 Vacancies available to fill. Applicants need to apply offline mode for BMC Recruitment 2025. Interested and eligible candidates can submit their applications through given address. For more details about BMC Bharti 2025 Details, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2025, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Vacancy 2025 visit our website www.MahaBharti.in.

BMC Advocate Bharti 2025 Details

🆕 Name of Department Brihanmumbai Mahanagarpalika Corporation
🔶 Recruitment Details BMC Bharti 2024
👉 Name of Posts Laboratory Technician & Laboratory Assistant
📍Job Location Mumbai
✍Application Mode Offline
Official WebSite https://www.mcgm.gov.in/

Educational Qualification For BMC Clerk Bharti 2025

Laboratory Technician Degree
Laboratory Assistant Degree

Professional Fees For BMC Advocate Arj 2025

Fees Rs.354/- + 18% GST = Total Rs.416/-

BMC Advocate Vacancy Details

Laboratory Technician 01
Laboratory Assistant 02

How to Apply For BMC Offline Application 2025 

How to Apply Offline

www.mcgm.gov.in Bharti 2024 Important Links

📑 Advertisement  READ PDF
✅ Official Website Official Website


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

67 Comments
  1. Nishant sandip tambe says

    Mala nokarit ajibaat intress nahi. Maj ek dream ahe te mala purn karaych……
    Mumbai aapali aplya sarkhya samanyachi spapn nagari….
    Mala job pahije karan mla majya family sathi paise kamavche ahet so please
    Tumhala mi nokarichya laykicha vatat aslo tr mala nokari dya…… ?dhanyavaad

  2. Shaikh R says

    My BSC completed in medical laboratory technology and I’m also doing pgdmlt in government hospital but not complete my pgdmlt coarse yet so I can apply lab technician job .so plz reply

  3. Altaf Shaikh says

    Good morning I am interested in job

  4. Namrata ganesh more says

    Sir, madam
    Namrata ganesh more
    10pass mala nokri chi Khup garj ahe please job BMC.

  5. Sajid mujawar says

    Please job BMC pass 8th Mumbai

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड