बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२०

BMC Bharti 2020

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रकाशित केलेल्या जाहिराती नुसार येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने MCGM च्या अधिकृत संकेतस्थळावरून करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – १२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती –ऑनलाईन
  • वेतन श्रेणी : ५२,००० – १,६५,१००
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 Jan 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा



Leave A Reply

Your email address will not be published.