बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२०

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020


बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई  येथे परिचारिका, कामगार पदांच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०२० आहे

 • पदाचे नाव – परिचारिका, कामगार
 • पद संख्या – ७ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • वयोमर्यादा – ३८ वर्षे
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताकॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसीमिया केअर सेंटर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सेंटर, सीसीआय बिल्डिंग, नवीन कलेक्टर कंपाऊंड, जय जवान नगर, कनकिया एक्सोटिका समोर, सुस्वागथ हॉटेलच्या मागे, बोरिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट् – ४०००६६
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २८ मे २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3gsv08h
अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई  येथे कार्यकारी अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२० आहे

 • पदाचे नावकार्यकारी अभियंता
 • शैक्षणिक पात्रता – Degree in civil engineering i.e. B.E.(Civil) or equivalent
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
 • वयोमर्यादा – ६५ वर्षे
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (एमसीएमसीआर), ५ वा मजला, ‘बी’ विंग, न्यू म्हाडा कॉलनी, आदि-शंकराचार्य मार्ग, युनियन बँकेजवळ, पवई, मुंबई- ४०००७६
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २२ मे २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/36wrwgu
अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई  येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२० आहे

 • पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • पद संख्या – ४ जागा
 • शैक्षणिक पात्रता – Degree in B.Sc, DMLT
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • वेतनश्रेणी – रु. १८०००/-
 • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताकॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसीमिया केअर सेंटर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सेंटर, सीसीआय बिल्डिंग, नवीन कलेक्टर कंपाऊंड, जय जवान नगर, कनकिया एक्सोटिका समोर, सुस्वागथ हॉटेलच्या मागे, बोरिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – ४०००६६
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २० मे २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2WJSaxK
अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in

BMC Bharti 2020 – BMC Mumbai Muncipal Corporation published an advertisement For the post of Doctor, Staff Nurse & Ward Boy. The Last date to Apply For this recruitment is 31 May 2020.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई  येथे डॉक्टर, स्टाफ नर्स, वॉर्ड पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० आहे

बृहन्मुंबई महानगरपालिका परिचारिका पदभरती निवड यादी

 • पदाचे नाव – डॉक्टर, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – mohpn.phd@mcgm.gov.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात : https://bit.ly/2W1XLk6
अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in

 

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2020 Details

Name of DepartmentBrihanMumbai Municipal Corporation, Mumbai
Recruitment Details Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment
Name of PostsDoctor, Staff Nurse, Ward Boy
Total VacanciesRead Advertisement
Application ModeOnline Application Form
Official Websiteportal.mcgm.gov.in


35 Comments
 1. Sachin pandat says

  मी 10 वि . नापास आहे तरी मला सहकारी नोकरी मिळेल का

 2. Ravindra says

  सर मला सरकारी नोकरी मिळेल का

 3. नंदीनी किसन कलासरे says

  सर मला जॉब हवा आहे सरकारी मला मिलेल का

 4. विशाल शेटाने says

  सर मला नोकरी मिलेल का मला हवी आहे नोकरी

 5. Abhishek mahajan mahadev says

  Sir maje 10th pass ahe mala Sarkari e Naukri Pahi jail Mala Sadhya love karat love kar bhattle ka please….

 6. Sushant Bhosale says

  Sir Aarj Ksa Bharaycha

  1. MahaBharti says

   Var dilelya EMAIL var Application Form Pathwa…

 7. Vadilal pawar says

  सर हसताक्षर मध्ये लिहून पिडीफ केले त चालेनका

  1. MahaBharti says

   PDF मध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे, आपण त्याची प्रिंट काढून भरणे अपेक्षित आहे, तरी आपण BMC मध्ये फोन करून कन्फर्म करून घ्यावे. धन्यवाद..

 8. shradha patil says

  pls bmc cha no pathvu shakta ka.print kadhun written madhe lihayche aahe na aani tyachi pdf mail var pathvaycha as aahe na pls help me

 9. विशाल गायकवाड says

  मी खूप सरकारी नोकरी चे प्रयत्न करत आहे खुप वर्षांपासून पण नशीब साथ देत नाही आहे मला.1 ,2 गुण कमी पडतात आणि नापास होत आहे..1388 बीएमसीपोस्ट chya वेळी सुद्धा असेच झाले. आणि ज्यांना नोकरी लागली होती ते सोडून गेले पण आम्हाला संधी दिली नाही. पहिले मुंबई chya मुलांना घ्यावं अशी विनंती आहे.. प्रत्येक ठिकाणी महानगर पालिका आहे तर त्याच लोकेशन chya मुलांना पहिले संधी द्यावी असे maz मत आहे.. बेरोजगारी थांबायचं नावं घेत नाही आहे. ज्यांना नोकरी पाहिजे आहे त्यांना सरकार देत नाही आहे.. ह्या वर लक्ष घातले तर बरं होईल.

 10. Nandkishor pagare says

  I am job internetd

 11. Ankita shirke says

  Hi sir pan bmc madye ata bharti yenar hoti madhye typing marathi English chi lilpik padasathi ti bharti kadhi yenar ahae plz sangu shakta ka ata madye yenar hoti na jahirat Ali hoti pan date navhti plz sangu shakta kadhi yeil ti

 12. Monika wankhade says

  Mala nursing madhye noukari Mikel kay
  Maz bsc nursing zalel aahe
  Sarkari pregnant pahije

 13. Gajanan neware says

  सर ज्याना नौकरी करायची राहते त्यांचा नंबर लागत नाही ,ज्याना नौकरी करायची राहत नाही त्याचा नंबर लागतात

 14. Ganesh says

  Sr mi 10 fale aahe
  Pan mi ycmmv pune maddun 12th pass kele aahe tar job aahe ka

 15. Sarita madavi says

  Sir , Maine 12th pass ki hu job mil sakati hai kya ?

 16. सागर अलोने says

  सर मला नौकरी मिळेल का चाकल मणुन

 17. सर नमस्कार माझे नांव मिलिंद मधुकर ताजने मि जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला येथे दि 7/5/2015 पासुन वाहन चालक पदांवर कार्यरत आहे पण माझ्याकडे दिड वर्षाचा अनुभवाचा दाखला आणि मि आगोदर मि बालाजी टराफर च्या ट्रकवर काम करत होते त्याचा पण अनुभवाचा दाखला लावला आणि मि मुंबई ला गाडी चालवत होतो पण सर मि दहावा वर्ग शिकत आहे टिशी लावली आणि नवा वर्ग पास ची माकसिट लावली तरी सर मला संधी देण्यात यावी ही विनंती

 18. सुरेखा आव्हाड says

  सर मला bmc किंवा अन्य क्षैत्रात नोकरी शकते का ? १२ पास , तसेच टायपिंग ची spped आहे हि येते संगणकाची पूर्ण माहिती

 19. Rupesh says

  Job

 20. Rupesh says

  Sir mla MBA m c madhe nokri milel ka mi 7 th pass ahe

 21. Sanjay Rikame says

  क्लार्क ची भरती निघणार होती तिचे काय झाले .सर

 22. Viahal ramesh shirole says

  मी 12 वि नापास आहे मला गोरमेत जॉब मिलन का

 23. Deepak Nijapkar says

  Maje nav Deepak maruti Nijapkar maji death of birth 1. 3 .1975 ahe me 10 napas ahe tar mala ward boy cha job pahije

 24. Vaidehi surve says

  please Online Application side send

 25. Kavita ganesh devrukhakar says

  Sir mala b m c madhe nokari havi aahe

 26. Kavita ganesh devrukhakar says

  Sir me 12th pas aahe tari mala b m c madhe nokari havi aahe mazhi birth date aahe 29/07 86 aahe tari mala nokari milel ka

 27. Kishor says

  Bharti permanent ahe ki Temporary he mention karave pls

 28. Sneha khedekar says

  Sir , me sneha Khedekar 2017 madhye ji parish a ji zali hoti that might pass zaliy pan list madhye naav nahi ala ahe. I’m interested in working at the medical department as of it have 5 years of experience in BPT hospital (wadala). I’m looking forward for my name to appear in the 2nd list.

 29. Manohar humane says

  Sir mi 10th napas aahe mala sarkari job milel ka mi achuk aahe job karnyashathi

 30. Navneet Ashok Jadhav says

  Mala b.m.c madey jobs betel ka 12th failed 38 yaer yeg aahi

 31. Rakesh says

  Me 11 the fail hu muje government job milega

 32. Vinod meghwali says

  Hi

 33. Sakhare Shivkumar says

  Shivkumar Sakhare
  Sir Maza driver cha from barlela ahe tari tyach Ripley ala nahi ankhin kadhi yeyil tacha Ripley plz Ripley patvana sir

Leave A Reply

Your email address will not be published.