बियाणी टेक्नॉलॉजीस कोल्हापूर भरती २०१९

Biyani Technologies Kolhapur Bharti 2019


बियाणी टेक्नॉलॉजीस कोल्हापूर येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ सॉफ्टवेअर विकसक, वरिष्ठ सॉफ्टवेअर विकसक, मोबाइल अनुप्रयोग विकसक, सॉफ्टवेअर प्रतिष्ठापन अभियंता, विक्री व्यवस्थापक, बॅक ऑफिस असिस्टंट, ग्राहक संबंध व्यवस्थापक, बॅक ऑफिस विक्री समन्वयक, लेखापाल.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल करण्याचा पत्ता – hr@biyanitechnologies.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.