भूमी अभिलेख गट-क भरती – पात्र ठरलेल्या उमेदवारांची पुरवणी यादी | Bhumi Abhilekh Vibhag Result 2022

Bhumi Abhilekh Vibhag Result 2022

Bhumi Abhilekh Vibhag Result 2022: Bhumi Abhilekh Vibhag has declared the Group C Post Group 4 (Land Surveyor and Clerk) Recruitment Eligibility list. Click on the below link to download the list. The admit card will be available 26th of December 2022. Further details are as follows:-

Land Records Dept Maharashtra Results 

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गाकरीता सुरू असणाऱ्या पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक १८/११/२०२२ व १९/११/२०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार दिनांक १८/११/२०२२ रोजी प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून ते दि. २०/११/२०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत विहीत ई-मेलद्वारे उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची विभागाकडून छाननी पुर्ण करुन पदभरती परीक्षेकामी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पुरवणी यादी खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

पात्र उमेदवारांच्या पुरवणी यादीतील उमेदवारांचे प्रवेशपत्र उपलब्ध करण्याचे काम IBPS कंपनीमार्फत प्रथम प्राधान्याने सुरू आहे. सदर उमेदवारांना उशिरात उशिरा दिनांक 26/11/20220रोजी दु. १२.०० वाजेपुर्वी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

यादी डाउनलोड करा – http://bit.ly/3V7KvGK

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड