भूकरमापकची सुधारित प्रतिक्षा यादी प्रसिद्ध, पूर्ण माहिती येथे बघा! । Bhumi Abhilekh Exam Result 2023 Final Selection List!!
Bhumi Abhilekh Result 2022, Bhumi Abhilekh Result Announced @ mahabhumi.gov.in
Bhumi Abhilekh Revised WAITING List
भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपिक टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतीक्षायादी प्रसिद्ध केली आहे. जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन परीक्षा निकालाच्या (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) आधारे प्रादेशिक निवड समितीने १७ ते २१ एप्रिल २०२३ या कालावधीत कागदपत्रे पडताळणी केली होती. त्यात पात्र ठरविलेल्या उमेदवारांकडून विभागातील उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन यापूर्वी प्रतिक्षा यादी (NEW REVISED WAITING LIST)प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील नेमणूक दिलेले व निवड रद्द करण्याबाबत विनंती केलेले उमेदवार वगळून विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षा यादी उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे प्रदेश पुणे व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या कार्यालयांच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती भूमी अभिलेखचे उपसंचालक अनिल माने यांनी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download FULL PDF
Previous update
विषयांकीत प्रकरणी संदर्भाधिन पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, भूमि अभिलेख विभागातील गट-क, पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक) संवर्गाच्या सरळसेवा भरतीबाबत दि.२८.०४.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवडयादीची मुदत दि.२७.०४.२०२४ रोजी संपुष्टात येत असल्याने सदर निवडयादीस दि. २८.०४.२०२४ पासून पुढील ३ महिन्याची मुदतवाढ प्रदान करण्यात येत आहे. माजी सैनिकांकरिता आरक्षित असलेल्या रिक्त पदांबाबत सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक, क्र.RTA-१०७९/०/४८२/XVI-A, दि.१६.०४.१९८१ मधील तरतुदीनुसार जिल्हा सैनिक बोर्ड, जिल्हा सेवायोजन कार्यालय, प्रादेशिक निवड मंडळ यांच्याकडून “पात्र माजी सैनिक उमेदवार उपलब्ध नसलेबाबत” प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याच्या अटीच्या अधीन राहून माजी सैनिक आरक्षित रिक्त जागा त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
२. विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने सुधारित प्रतिक्षायादी प्रसिद्ध करण्यात यावी व आचारसंहितेचा कालावधी संपुष्टात आल्यावर नियुक्ती देण्याची कार्यवाही करावी
Bhumi Abhilekh Bharti Appointment
Bhumi Abhilekh Exam Result 2023 Final Selection List: After taking into consideration the district preference order and administrative selection submitted by the candidates in the shortlist, the Deputy Director of Land Records of the concerned department posted/appointment order Passed on 30/06/2023. Shortlisted candidates should approach Deputy Director Land Records Office of the concerned department on 03/07/2023 and 04/07/2023 and get their appointment orders.
ज्याअर्थी या कार्यालयाकडील उपरोक्त वाचा सदरील क्रमांक ४ चे आदेशान्वये नियुक्ती देणेत आलेले उमेदवारांपैकी नियुक्ती पदावर हजर न झालेले तसेच शारिरीक वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांची निवड रद्द करणेत आलेली आहे. तसेच नियुक्ती देणेत आलेल्या उमेदवारांपैकी काही कर्मचारी यांनी स्वेच्छा राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांना नियुक्ती देणेची बाब विचाराधीन होती. त्यानुसार सरळ सेवा भरती प्रकिया सन २०२१ अंतर्गत प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांची छत्रपती संभाजीनगर विभागातील गट “क” पदसमूह ४ – भूकरमापक/लिपीक- टंकलेखक संवर्गात एस-६: १९९००-६३२०० या वेतनश्रेणीत खालील प्रमाणे प्रशासकीय कारणास्तव स्थानापन्न नियुक्ती करणेत येत आहे.तसेच येणाऱ्या भूमी अभिलेख भरतीकरिता भूमि अभिलेख लेखी परीक्षेचा नवीन सिलॅबस आणि पॅटर्नसाठी येथे क्लिक करा. तसेच मित्रांनो भूमी अभिलेख परीक्षेचे सराव पेपर्स आणि अपेक्षित प्रश्नसंच व झालेले प्रश्नसंच आपण या लिंक वर मोफत रजिस्टर करून सोडवू शकता
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Appointment Orders For Candidates in The Surveyor and Clerk Selection List
Bhumi Abhilekh Result 2022 – Final Selection List
उपसंचालक भूमि अभिलेख, यांच्या अधीनस्त विभागातील गट क पदसमुह ४ ( भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ कालावधीत ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली होती. सदर ऑनलाईन परिक्षेचा (Computer Based Test) गुणानुक्रमे निकाल (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) व विभागातील प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार पदभरतीकामी उपलब्ध जागांचा तपशील दिनांक २१/०१/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
ऑनलाईन परिक्षा निकालाच्या (सर्वसाधारण गुणवत्ता यादी ) आधारे प्रादेशिक निवड समितीने दि. १७/०४/२०२३ ते २१/०४/२०२३ या कालावधीत कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरविलेल्या उमेदवारांमधुन विभागात उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून प्रादेशिक निवड समितीने नियुक्तीकामी शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवडयादी व प्रतिक्षा यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- 1.निवडयादी व प्रतिक्षायादी अमरावती विभाग
- 2. निवडयादी व प्रतिक्षायादी औरंगाबाद विभाग
- 3. निवडयादी व प्रतिक्षायादी कोकण विभाग
- 4. निवडयादी व प्रतिक्षायादी नागपुर विभाग
- 5. निवडयादी व प्रतिक्षायादी नाशिक विभाग
- 6.निवडसुची व प्रतिक्षायादी पुणे विभाग
Bhumi Abhilekh Exam Result 2023 – The documents will be scrutinized according to the ‘passed’ category. The final list of eligible candidates will be announced after April 21. According to the list, the candidates will be given the appointment letter to be admitted to the Land Records Service on May 1,” explained Anand Raite, Additional Commissioner of Jamabandi Department.
राज्याच्या भूमी अभिलेख जमिनीची मोजणी विभागांतर्गत करणाऱ्या भूकरमापकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील महिन्यापासून १२५० भूकरमापक विभागात सेवा बजावणार आहेत. भूमी अभिलेख विभागांतर्गत विविध पदांवरील कर्मचाऱ्यांमार्फत फेरफार उतारा, जमिनीच्या नोंदी आणि जमिनीची मोजणीचे काम करण्यात येते. जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. भूमिअभिलेख विभागात एकूण चार हजार पदे कार्यरत आहेत. पैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत. त्यातील १२५० पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर निकालही जाहीर करण्यात
आला.
उत्तीर्ण झाल्या’ वर्गवारीनुसार कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची २१ एप्रिलनंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. यादीनुसार उमेदवारांना एक मे रोजी भूमी अभिलेख सेवेत दाखल करण्याचे नियुक्तीपत्र दिले जाईल,’ असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी स्पष्ट केले.
कागदपत्रे पडताळणी/ तपासणी कामी उमेदवारांची सुधारित यादी प्रसिद्ध करण्याबाबत
उपसंचालक भूमि अभिलेख नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोकण (मुंबई) यांच्या अधीनस्त विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ कालावधीत IBPS कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेस (Computer Based Test) उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल (सर्वसाधारण गुणवत्ता यादी ) व विभागातील प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार पदभरतीकामी उपलब्ध जागांचा तपशील दिनांक २१/०१/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
ऑनलाईन परिक्षेचा निकाल (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) व समांतर आरक्षणानुसार प्रवर्गनिहाय उपलब्ध जागा विचारात घेवून दि. १५/०२/२०२३ रोजी कागदपत्रे पडताळणी / तपासणी कामी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. परंतु सदर यादीबाबत काही आक्षेप प्राप्त झाल्यामुळे सदर यादी मागे घेण्यात येवून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे विभागाकडे प्राप्त झालेली उमेदवारांच्या माहितीची तपासणी करण्यात आलेली आहे. ऑनलाईन परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करण्यास परवानगी देता येणार नाही. तथापि महिला उमेदवारांचे बाबतीत ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी लिंग (Gender) या रकान्यात भरलेली माहिती महिला आरक्षणाकरीता ग्राह्य धरण्याबाबत विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यानुसार विभागात पदभरती कामी उपलब्ध जागा व ऑनलाईन परिक्षेच्या निकालानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पदभरती प्रक्रियेकामी कागदपत्रे पडताळणी / तपासणी कामी उमेदवारांची सुधारीत यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादीमध्ये समाविष्ट उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी / तपासणी कामी नमुद ठिकाणी वेळापत्रकानुसार उपस्थित रहाण्याचे आहे.
सोबतच्या यादीमध्ये नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमुद आरक्षणानुसार केवळ कागदपत्रे तपासणीकामी बोलविण्यात आलेले आहे. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी / तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदांनुसार अंतिम निवडसुची प्रसिद्ध करण्यात येईल. व उर्वरित पात्र उमेदवारांचा समावेश प्रतिक्षासूचीत करण्यात येईल. याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संबंधीत विभागीय उपसंचालक भूमि अभिलेख यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक निवड समिती यांना राहतील.
सरळसेवा भरती 2022, कागदपत्रे पडताळणीकामी उमेदवारांची विभागनिहाय यादी
- अमरावती विभाग
- औरंगाबाद विभाग
- कोकण (मुंबई) विभाग
- नागपुर विभाग
- नाशिक विभाग
- पुणे विभाग
- Result Amravati Division
- Result Aurangabad Division
- Result Mumbai(Kokan) Division
- Result Nagpur Division
- Result Nashik Division
- Result Pune Division
Bhumi Abhilekh Result 2023 – 2022 @ landrecordsrecruitment2021.in
Bhumi Abhilekh Exam Result 2023 – Bhumi Abhilekh Result 2022 has been Published for all divisions on 21st January 2023. Candidates can download their results from below Link. The Land Records and Revenue Department of the Maharashtra Government has published division-wise MahaBhumi Results. Maharashtra Land Records Department conducted the Surveyor Cum Clerk exam for Nahsik, Aurangabad, Nashik, Mumbai, Pune, and Nagpur Division. Students who attended the exam on 28, 29, 30 November 2022 can Download Bhumi Abhilekh Exam Merit List from below Links.
Maha Bhumi Abhilekh Document verification revised list, schedule will be announced soon !!!
Bhumi Abhilekh Final Selection List
Based on the general merit list released on 21/01/2023 for the post of Group C Post Group 4 (Land Surveyor and Clerk) cadre in the Land Records Department, the department-wise list of document examiner candidates was announced on the website.
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ ( भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील पदभरतीकामी दिनांक २१/०१/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे कागदपत्रे तपासणीकामी उमेदवारांची विभागनिहाय यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली होती.
सदर यादीबाबत महिला आरक्षण संदर्भात प्रत्यक्ष कार्यालयात व ई-मेल द्वारे हरकती प्राप्त झालेल्या आहेत. त्या हरकतीमध्ये ऑनलाईन अर्जामध्ये महिला आरक्षणाच्या अनुषंगाने देण्यात आलेली मुभा त्यांना मिळालेली नाही, असे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने प्राप्त अर्जांनुसार कोणीही पात्र उमेदवार नियुक्तीच्या संधीपासून वंचित राहू नये याकरीता विभागाकडे उपलब्ध माहिती, सर्वसाधारण गुणवत्ता यादी व प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीची फेर पडताळणी करण्यात येवून, कागदपत्र तपासणी /पडताळणीकामी उमेदवारांची सुधारीत विभागनिहाय यादी सोमवार दिनांक २०/०२/२०२३ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Maha Bhulekh Exam 2022-23 Finla Selection List will be published Today !!!
सरळसेवा भरती 2021, कागदपत्रे पडताळणीकामी उमेदवारांची विभागनिहाय यादी
- अमरावती विभाग
- औरंगाबाद विभाग
- कोकण (मुंबई) विभाग
- नागपुर विभाग
- नाशिक विभाग
- पुणे विभाग
- Result Amravati Division
- Result Aurangabad Division
- Result Mumbai(Kokan) Division
- Result Nagpur Division
- Result Nashik Division
- Result Pune Division
बरंच दिवसांपासून आपण सगडे भूमी अभिलेख भरती निकालाची प्रतीक्षा करत होतो. आज २१ जानेवारी २०२३ रोजी भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तरी उमेदवारांनी त्यांच्या विभागानुसार निकाल खाली दिलेल्या पीडीफ द्वारे बघावा. जे विद्यार्थी भूमी अभिलेख लेखी परीक्षेमध्ये पास झाले आहे आता त्यांना कागदपत्र पडताळणी साठी बोलावले जाईल त्याकरिता अधिकृत कागदपत्र पडताळणी यादी येथे बघा व कट ऑफ बघण्यासाठी येथे क्लिक करा. निकाल बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Bhumi Abhilekh Surveyor Cum Clerk exam Merit List
उपसंचालक भूमि अभिलेख, यांच्या अधीनस्त विभागातील गट क पदसमुह ४ ( भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ कालावधीत IBPS कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेस (Computer Based Test) उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे.
तसेच विभागातील जाहिरातीत नमुद पदे व सद्यस्थितीत पदभरतीकामी उपलब्ध पदांचा तपशील देखील यासोबत स्वतंत्र तक्त्यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे.
सदर तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे प्रत्येक जात प्रवर्गनिहाय निवडसुची तयार करुन पुढील आठवड्यात https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच निवडसुचीसोबत पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील आवश्यक त्या सविस्तर सुचनादेखील प्रसिद्ध करण्यात येतील. निवडसुचीत समाविष्ट उमेदवाराला त्याने परिक्षेसाठी नोंदणी अर्जात नोंदविलेल्या ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांकावर याबाबत अवगत करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
District Wise Bhumi Abhilekh Result PDF
Division | Result |
Bhumi Abhilekh Result Amravati Division |
Download |
Land Record Result Aurangabad Division |
Download |
Bhumi Abhilekh Result For Mumbai(Kokan) Division |
Download |
MahaBhumi Nagpur Division Result PDF |
Download |
Bhulekh Vibhag Nashik Division Result PDF |
Download |
Land Record Maharashtra Pune Division Result PDF |
Download |
Mahabhumi.gov.in Surveyor Cum Clerk Result 2023
Recruitment | Maha Bhumi Abhilekh Group C Recruitment 2023 |
Supervising Agency | Land Records & Revenue Department |
Application Dates | 9 December 2021 |
Total vacancies | 1113 Posts |
Exam Date | 28, 29, 30 November 2022 |
Selection Process | Written Exam and DV |
Mahabhumi.gov.in Surveyor Cum Clerk Result 2023 | 21 January 2023 |
How To Check Bhumi Abhilekh Group C Bharti Result?
- उमेदवारांना प्रथम महाराष्ट्र भूमी अभिलेख भरती अधिकृत वेबसाइट म्हणजेच https://landrecordsrecruitment2021.in/ ला भेट द्यावी लागेल.
- मुखपृष्ठावरून महा भूमी अभिलेख निकाल 2022 ताज्या अपडेट्स तपासा.
- येथे भूमी अभिलेख भरती गट क लेखी परीक्षा निकाल 2022 डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला जिल्ह्यावर निकाल पीडीफ दिसेल
- तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करा
- आता विभागानुसार पीडीफ ओपन होईल
- पीडीफ ओपन झाल्यावर भूमि अभिलेख निकाल 2022 PDF तपासा आणि नावे, DOB आणि इतर तपशील तपासून निवडीची पुष्टी करा.
Bhumi Abhilekh Result 2022 https://landrecordsrecruitment2021.com
Bhumi Abhilekh Exam Result 2023 – A petition was filed in the court objecting to the recruitment examination process conducted by the Land Records Department for 1993 posts. However, this petition has been rejected by the court, thus paving the way for the declaration of the results of the land records examination. The state government has been informed about the announcement of the result, and the result will be announced in the next week.
Bhumi Abhilekh Result 2022 | Land Record Result 2022
भूमी अभिलेख विभागाकडून एक हजार 993 पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षा प्रक्रियेवर दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार आहे. या भरती निकालाच्या कट ऑफ आणि अन्य माहितीसाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maharashtra Land Records Department Result 2022
भूमी अभिलेख विभागाकडून एक हजार ११३ भूकरमापक (सर्वेअर) पदासाठी गेल्यावर्षी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाल १५ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार होता. मात्र, या परीक्षेवर आक्षेप घेणारी याचिका न्यायालयात दाखल झाली होती. परंतु, न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘‘परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विलंब लागला. मात्र, आता निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल.’
As Per, this audio, Bhumi Abhilekh Result will be declared by Saturday
भूमी अभिलेख निकाल अपडेट – आज किंवा उद्या 1 वाजेपर्यंत लागेल असं सांगितल आहे
Maharashtra Bhumi Abhilekh Result 2022
How to Check Bhumi Abhilekh Result 2022 Maharashtra?
- Candidates have to First Visit Maharashtra Land Records Recruitment Official Website i.e. https://landrecordsrecruitment2021.in/.
- From the Home Page Check Maha Bhumi Abhilekh Result 2022 Latest Update Updates.
- Here Click on a Land Records Recruitment Group C Post Group 4 Written Exam Result 2022 Download Link.
- In the new tab, the Candidate Login Page will Open.
- Enter your User ID & Password (Candidate Login ID) Here.
- Click on Login.
- Here Click on महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख विभाग परीक्षा 2021 गट-क PDF Option.
- On the Screen, Check Bhumi Abhilekh Result 2022 PDF and Confirm Selection by Checking Names, DOB, and Other Details.
दरम्यान, उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यंदा प्रथमच भरती परीक्षेच्या निकालानंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. काही कारणांनी नियुक्त झालेले उमेदवार हजर झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
MahaBhumi Nikal 2022
तातडीने नियुक्तीपत्रे देणार
उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यंदा प्रथमच भरती परीक्षेच्या निकालानंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. काही कारणांनी नियुक्त झालेले उमेदवार हजर झाले नाहीत तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ४८ हजार ११० उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरले. त्यापैकी ३२ हजार ६३ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामधून १११३ उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. पुणे विभागात २६३, नागपूर विभागात १८९, कोकण मुंबई विभागात २४४, नाशिक विभागात १०२, औरंगाबाद २०७, तर अमरावती विभागात १०८ जागा रिक्त आहेत. अशा एकूण १११३ जागा भरण्यात येणार आहेत, असेही
Maha Bhumi Result 2023 | Maha Land Record Result PDF
Bhumi Abhilekh Exam Result 2022 – Maharashtra Bhumi Abhilekh Examination result will be published on the last day of week. This examination was conducted on 28th Nov 2022. This result links will be updated on MahaBharti Soon. More Details about this are given below. Maharashtra Land Records Department (Maha Bhumi) will release Bhumi Abhilekh Result 2022 on 15th January 2023. As per the Latest information, the selection list and waiting list of the candidates who passed the Bhumi Abhilekh Exam 2022 will be announced on January Month. In this article, you will get detailed information about Bhumi Abhilekh Result 2022 i.e Bhumi Abhilekh Result 2022 Latest Update, Bhumi Abhilekh Result 2022 Notice, List of Selected Candidates, and Other important information related to Bhumi Abhilekh Result 2022.
Bhumi Abhilekh Result 2022
भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल २६ डिसेंबरला जाहीर होणार होता. परंत्तू, आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार निकाल 15 जानेवारी 2023 प्रकाशित होईल. नवीन प्राप्त नुसार निकाल आता 15 जानेवारी 2023 निकाल प्रकाशित करण्यात येईल असे समजते. तरी पुढील अपडेट्स आणि माहितीसाठी महाभरतीला भेट देत रहा. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यंदा प्रथमच भरती परीक्षेच्या निकालानंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. काही कारणांनी नियुक्त झालेले उमेदवार हजर झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. या भरती निकालाच्या कटऑफ आणि अन्य माहितीसाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Bhumi Abhilekh Result 2022 Notice
भूमी अभिलेख 1113 पदांचा आज (26th Dec 2022) निकाल जाहीर होणार होता. पण या आठवड्याच्या शेवटी पर्यंत निकाल लागेल असं कॉल वर सांगितले आहे..
गेल्या वर्षभरापासून विविध कारणांनी पुढे ढकलण्यात आलेली भूमी अभिलेख विभागाकडून १११३ भूकरमापक (सर्व्हेअर) पदासाठी नुकतीच परीक्षा घेण्यात आली. पुणे विभागात २६३, नागपूर विभागात १८९, कोकण-मुंबई विभागात २४४, नाशिक विभागात १०२, औरंगाबाद २०७, तर अमरावती विभागात १०८ जागा रिक्त आहेत. अशा एकूण १११३ जागा भरण्यात येणार आहेत.
निकाल लिंक (लवकरच प्रकाशित होईल)
Bhumi Abhilekh Result 2022 | |
Category | Exam Result |
Department | Maharashtra Land Records (Maha Bhumi) |
Recruitment | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 |
Post | Surveyor Cum Clerk |
Article Name | Bhumi Abhilekh Result 2022 |
Bhumi Abhilekh Result 2022 Date | 26 December 2022 |
Official Website of Bhumi Abhilekh | www.mahabhumi.gov.in |
याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘परीक्षा घेतलेल्या आयबीपीएस कंपनीला आरक्षणनिहाय बिंदुनामावली पाठविण्यात आली आहे. त्यानुसार या कंपनीकडून जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्याकडे यादी येणार आहे. विभागनिहाय गुणवत्तायादी १५ डिसेंबरला भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. या परीक्षेला राज्यभरातून प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ४८ हजार ११० उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरले. त्यापैकी ३२ हजार ६३ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामधून १११३ उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.’
दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे विभागीय अधिकारी जिल्हा वाटप करतील. या जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरावर या उमेदवारांना सहायक भूकरमापक म्हणून कामाचा अनुभव दिला जाणार आहे. या दरम्यान संबंधित उमेदवारांचे काम, त्यांना या कामात किती रस आहे, हे समजणार आहे. त्यानंतर औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी येथे जून महिन्यात ९० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही उमेदवार निकालानंतर एक महिन्यात रुजू न झाल्यास किंवा रुजू झालेले उमेदवार काही कारणांनी सोडून गेल्यास जागा रिक्त राहू नयेत म्हणून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे, असेही रायते यांनी स्पष्ट केले.
Table of Contents
Document verification revised list, schedule will be announced soon