भूमी अभिलेख विभाग भरती ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले ; असे करा डाउनलोड | Bhumi Abhilekh Admit Card 2022
Bhumi Abhilekh Admit Card 2022
Bhumi Abhilekh Admit Card 2022
Bhumi Abhilekh Admit Card 2022: Bhumi Abhilekh Exam will be held on the 28th, 29th & 30th of November 2022. The exam call letter is available at @mahabhumi.gov.in. Click on the below link to download the hall tickets. The online examination will be held at the Pune Division, Konkan (Mumbai) Division, Aurangabad Division, Nashik and Amravati Division and Nagpur Division centers.
भूमी अभिलेख विभाग भरती अपडेट -उमेदवारांना अजून एक संधी!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणाऱ्या एक हजार भूकरमापक (सर्व्हेअर) पदाची परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. परीक्षा प्रवेशपत्र लिंक उपलब्ध करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
⏰Bhumi Abhilekh Previous Year Question Paper PDF-landrecordrecruitment2021.in
⏰Bhumi Abhilekh Vibhag Syllabus and Exam Pattern
Bhumi Abhilekh Maharashtra Group C Admit Card 2022
भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणाऱ्या एक हजार भूकरमापक (सर्व्हेअर) पदाची परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्यासाठी परीक्षेच्या तारखा व परीक्षा केंद्रे जाहीर करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा ऑनलाईन होणार आहे. परीक्षा दिनांक 28, 29 & 30 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षा “पुणे विभाग, कोकण (मुंबई) विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक व अमरावती विभाग आणि नागपूर विभाग” या केंद्रांवर होणार आहे.
Surveyor Cum Clerk (भुकरमापक तथा लिपिक) पदाच्या एकूण 1013 रिक्त पदे भरण्यासाठी Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 जाहीर करण्यात आली आहे. Bhumi Abhilekh Exam Date 2022 जाहीर झाल्या असून भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षा 28, 29 आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होणार आहे. या लेखात Bhumi Abhilekh Admit Card 2022 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.
भूमी अभिलेख भरती अंर्तगत अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. येथे क्लिक करून आपण यादी बघू शकता. काही अडचण असलेलं यादी मध्ये दिलेल्या हेल्प लाईन नंबर वर सपंर्क करावा.
Bhumi Abhilekh Call Latter 2022 |
|
Category | Latest Updates |
विभागाचे नाव (Department) | Maharashtra Land Records |
भरती (Recruitment) | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 |
पदाचे नाव (Post) | Group C ( Land Surveyor and Clerk ) |
पद संख्या (No of Posts) | 1013 Posts |
जाहिरातीचे नाव (Article Name) | Bhumi Abhilekh Exam Date 2022 |
परीक्षेची तारीख (Bhumi Abhilekh Exam Date 2022) | 28, 29, and 30 November 2022 |
परीक्षा प्रवेशपत्र (Bhumi Abhilekh Admit Card 2022) | Released |
प्रवेशपत्र लिंक (Bhumi Abhilekh Hall Ticket 2022 Link) | Active |
अधिकृत वेबसाईट (Official Website of Bhumi Abhilekh) | www.mahabhumi.gov.in |
Bhumi Abhilekh Exam Hall Ticket 2022 – Important Dates
Events | Dates |
जाहिरात दिनांक (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021-22 Notification) | 09 December 2021 |
अर्ज करण्याची तारीख (Starting Date to Apply for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022) | 09 December 2021 |
शेवटची तारीख (Last Date to Apply Online for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022) | 31 December 2021 |
प्रवेशपत्र (Bhumi Abhilekh Admit Card 2022) |
16 November 2022 |
परीक्षेची तारीख (Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Date 2022) | 28, 29, and 30 November 2022 |
How to Download Bhumi Abhilekh Maharashtra Admit Card
- उमेदवारांनी महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाची अधिकृत वेबसाइट @mahabhumi.gov.in ब्राउझ करणे आवश्यक आहे.
- मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा तपासा.
- ग्रुप सी प्रवेशपत्राची लिंक शोधा आणि ती उघडा.
- तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- महाभूमी अभिलेख ग्रुप सी हॉल तिकीट डाउनलोड करा आणि छापलेले तपशील तपासा.
- परीक्षेच्या उद्देशाने महाभूमी अभिलेख गट C प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या.
प्रवेशपत्र डाउनलोड करा – http://bit.ly/3EcIpy7
Table of Contents