भुजल सर्वेक्षण परभणी भरती २०१९
Bhujal Sarwekshan Parbhani Bharti 2019
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग बीड येथे रसायनी, अणुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस पदाची ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आहे. अर्ज करण्याची शेवट्चीतारीख २० डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – रसायनी, अणुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे असावे.
- फीस –
- राखीव प्रवर्गासाठी रु. १५०/-
- खुल्या प्रवर्गासाठी रु. ३००/-
- नोकरी ठिकाण – परभणी
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, परभणी तळ मजला, , परभणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App