भुजल सर्वेक्षण जालना भरती २०१९

Bhujal Sarwekshan Jalna Bharti 2019


पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जालना येथे रसायनी, अणुजैविक तज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक पदाची ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – रसायनी, अणुजैविक तज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे असावे.
 • फीस –
  • राखीव प्रवर्गासाठी रु. १५०/-
  • खुल्या प्रवर्गासाठी रु. ३००/-
 • नोकरी ठिकाण – जालना
 • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, घाटीरोड, जालना ४३१२१३
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ८ डिसेंबर २०१९
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.