Bhujal Sarvekshan Osmanabad Bharti 2020

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उस्मानाबाद भरती २०२०


Bhujal Sarvekshan Osmanabad Bharti 2020 – भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उस्मानाबाद येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.

Bhujal Sarvekshan Osmanabad Bharti 2020
Bhujal Sarvekshan Osmanabad Bharti 2020 Details 
  • पदाचे नाव – प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एच.एस.सी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण असावा. (12 वी पास उमेदवारांसाठी अन्य जॉब्स साठी येथे क्लिक करा)
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पता – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उस्मानाबाद ४१३५०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links
PDF जाहिरात – अर्ज नमुना अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा 


Bhujal Sarvekshan Osmanabad Bharti 2020

Bhujal Sarvekshan Bharti advertisement 2020 is published for the post of Lab Assistant. This post is on the contract basis for 11 months. The Eligibility is HSC in Science stream. The Age criteria & respective details are given here. The Examination fees for open category is 300/- Rupees & for reserve candidates is 100/- rupees.

Bhujal Sarvekshan Bharti Exam Pattern

The Selection process is on the basis of Written Examination. The Exam will be carried out for the 50 Marks. Also Oral examination will be carried for 25 Marks. The Examination details are given PDF Advertisement.

Osmanabad Bhujal Sarvekshan Bharti 2019 Details

Department Name
Groundwater Survey and Development Agency, Water Supply and Sanitation Department Osmanabad.
Recruitment Name
Osmanabad Bhujal Sarvekshan Recruitment 2020
Name of PostsLaboratory Assistants
Total Vacancies1 vacancy
How To ApplyOffline
Official Websitehttps://gsda.maharashtra.gov.in/

Educational Qualification For Osmanabad Bhujal Sarvekshan Recruitment

Laboratory AssistantsHSC (Science Branch)

Vacancy Details

Laboratory Assistants01 Post

Application Fee

Open categoryRs. 300/-
Reserved categoryRs. 150/-

All Important Dates

Last Date For Offline Application
20-12-2019

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड