वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेत अनेक पदे रिक्त! – Bhujal Sarvekshan Bharti 2024

Bhujal Sarvekshan Bharti 2024

Bhujal Sarvekshan Bharti 2024

 

रायगड जिल्ह्याच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील मोठ्या प्रमाणातील रिक्तपदांमुळे कामकाजावर परिणाम होत आहे. कार्यालयातील मंजूर 29 पदांपैकी फक्त दोन पदे भरलेली आहेत. 27 पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची निवृत्ती, बदली व नव्याने न होणारी कर्मचारी भरती यामुळे येथे रिक्त पदांमध्ये वाढ झाली आहे. जवळजवळ ८० टक्के पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे भूजलावर अवलंबून आहेत आणि यापैकी बहुतांश स्त्रोत पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्रात आहेत. भूजलांचा स्रोत हा अवकाश, वेळ आणि खोली यांनी निश्चित असल्याने राज्यातील भूजलावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची शाश्वतता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे शासनाने स्त्रोत बळकटीकरणास व शाश्वत्तेस प्राधान्य देण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

या यंत्रणेमार्फत भूजल विषयक सर्वेक्षण करणे, भूजलाचे मूल्यांकन- भूजल संवर्धन आणि जुन्या विहीरींचे पुनरुज्जीवन करणे व नवीन विहीरी खोदणे आदी कामे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फथ केली जातात. या व्यतीरिक्त भूजल अंदाजपत्रक तयार करणे, वाळूपट्टा सर्वेक्षण, नळ पाणीपुरवठा उद्भव सर्वेक्षण, विविध योजनांतर्गत सर्वेक्षण व तांत्रिक अभिप्राय देणे, जलविज्ञान प्रकल्प आणि विविध वित्तीय संस्थांमार्फत सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याकरिता भूजल उपलब्धता प्रमाणपत्र आणि तांत्रिक सल्ला देणे इत्यादी कामे करण्यात येतात. आता या यंत्रणेत कृत्रिम बुध्दिमत्तेचाही वापर होऊ लागला आहे. असे असले तरी रायगड जिल्ह्याच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चांगलाच खडखडाट आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

29 पदांपैकी वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि भाैगोलिक माहिती प्रणाली अधिकारी ही दोन पदे भरलेली आहेत. उर्वरित सहाय्यक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक तीनपैकी, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक अधिकारी, उपलेखापाल, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, भी.मा.प्र. सहाय्यक, सर्वेक्षक, यांत्रिकी, सहाय्यक आवेदक, रिगमन, वाहनचालक, शिपाई, पहारेकरी आणि मदतनीस यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या कामांवर परिणाम होत आहे. सर्वेक्षण करणे, नकाशा तयार करणे, मासिक अहवाल तयार करणे, योजनांची अंमलबजावणी, प्लान तयार करणे आदी कामांवर आदी कामांवर परिणाम होत आहे, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजाता हिंगोले यांनी दिली. वर्ग तीन व चारची पदे ही विभागीय स्तरावर भरली जातात, तर अधिकारी वर्गातील पदे ही लोकसेवा आयोग व पदोन्नतीने भरली जातात. 2018 नंतर विभागातील भरती प्रक्रिया झालेली नाही, अशी माहिती हिंगोले यांनी दिली.

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संपर्ण रायगड जिल्ह्याचे कामकाज सध्या फक्त दोन कर्मचाऱ्यांवर चालू आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. कार्यालयातील रिक्तपदांबाबत वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आलेले आहे. मात्र रिक्त पदे भरली गेलेली नाहीत.

 


 

Bhujal Sarvekshan Bharti 2024– Dated 13.12.2022 Hon. According to the approval of the meeting of the High Level Committee of Secretaries under the Chairmanship of the Chief Secretary, the revised structure of total 1183 posts in Ground Water Survey and Development System is being approved as per this government decision. The post wise detailed details of these posts are as per the attached prospectus number 1 and the details of district wise and office wise posts in prospectus 2 and 3 are shown in the below PDF. We will publish further updates and information in this regard on Mahabharti.

 

दिनांक १३.१२.२०२२ रोजीच्या मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समितीच्या बैठकीतील मान्यतेनुसार भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील एकूण ११८३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. या पदांचा पदनिहाय सविस्तर तपशील सोबतच्या विवरणपत्र क्रमांक १ नुसार असून विवरणपत्र २ व ३ मध्ये जिल्हानिहाय तथा कार्यालयनिहाय पदांचा तपशील खाली दिलेल्या PDF मध्ये दर्शविलेला आहे. या संदर्भातील पुढील अपडेट्स  आणि माहिती आम्ही महाभरतीवर प्रकाशित करूच.

या भरती (Bhujal Sarvekshan Mumbai Bharti 2023) संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पूर्ण GR (शासन आदेश) पहा

 


Previous Updates About Bhujal Sarvekhsan Bharti

Bhujal Sarvekshan Mumbai Bharti 2022: The Application is invited from eligible candidates to fill Junior Clerk Posts under the Ground Water Survey and Development Agency Mumbai. Interested applicants can apply before the last date. More detail is given below:-

GSDA Mumbai – Bhujal Sarvekshan Mumbai Bharti 2022

The recruitment notifications have been declared from the respective department for the interested and eligible candidates. The applications are invited for the Junior Clerk Posts. There is a 01 vacancy available to fill with the posts. The job location for this recruitment is Mumbai. Applicants apply offline mode for Bhujal Sarvekshan Mumbai Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 4th of March 2022. For more details about Bhujal Sarvekshan Mumbai Application 2022, visit our website www.MahaBharti.in.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा मुंबई येथे कनिष्ठ लिपिक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 आहे.

 

  • पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Degree in any faculty (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 150/-
  • नोकरी ठिकाण –  मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातवा मजला, खोली क्र. 709, कोकण भवन, कोकण विभाग, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2022
  • अधिकृत वेबसाईट – gsda.maharashtra.gov.in 

GSDA Mumbai Recruitment 2022 | GSDA Mumbai Bharti 2022

Bhujal Sarvekshan Mumbai Bharti 2022

 

GSDA Mumbai Bharti 2022 Details

Department Name
Groundwater Survey and Development Agency, Mumbai
Recruitment Name
GSDA Mumbai Recruitment 2022
Name of Posts Jr. Clerk
Total Vacancies 01 Post
Application Mode Offline Applications invited
Official Website gsda.maharashtra.gov.in

Eligibility Criteria For GSDA Mumbai Recruitment 2022

Educational Qualification Degree
Age Limit 18 to 43 years

Vacancy Details

Junior Clerk 01 Post

Application Fees 

Application Fees Rs. 150/-

All Important Dates

Last Date For Offline Application 04-March-2022

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bhujal Sarvekshan Mumbai Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3osTynb
✅ अधिकृत वेबसाईट
gsda.maharashtra.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड