भिवापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदासाठी भर्ती सुरु – bhiwapur ITI Bharti 2022
Bhiwapur ITI Bharti 2023
Bhiwapur ITI Bharti- भिवापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय शिल्प निदेशकाचे फळे भाज्या संस्करण एक पद तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार असून त्यासाठी शासकीय दराने मानधन देण्यात येणार आहे.
व्यवसाय शिल्प निदेशकासाठी संबंधित व्यवसायातील द्वितीय श्रेणीमध्ये पदविका उत्तीर्ण असल्यास अनुभवाची आवश्यकता नाही. संबंधित व्यवसायातील नॅशनल अप्रेटिस सर्टिफिकेट किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्राचे एस.सी.व्ही.टी सर्टिफिकेट असल्यास प्रशिक्षणासह चार वर्षाचा संबंधित व्यवसायातील प्रत्यक्ष अनुभव आवश्यक आहे. डिफेंस सर्विस मधील बेसिक अर्हता असल्यास दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
उच्च शैक्षणिक अर्हताधारक उमेदवार पात्र असून सिटीआय येथील ट्रेनिग पूर्ण केले असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अनुभवाची पुर्तता करणारे उमेदवार प्राप्त होत नसल्यास अनुभवाची अट शिथिल करण्यात येईल. रिक्त पदाच्या संख्येत बदल होऊ शकते. उपस्थित उमेदवारांची लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा घेवून निवड करण्यात येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
इच्छुक व पात्र उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,भिवापुर येथे सर्व मूळ प्रमाणपत्र व एक झेराक्स प्रतीसह सोमवार 20 डिसेंबरला सकाळी 12वाजता स्वखर्चाने उपस्थित रहावे,असे आवाहन शासकीय औद्योगिक संस्थेचे प्राचार्य सी. एस. राउत यांनी केले आहे.