सरकारी नोकरीची संधी; BHEL मध्ये भरती

BHEL Recruitment 2021

BHEL Recruitment 2021 : Government Jobs 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदांच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस
  • पदांची संख्या – 120
  • शैक्षणिक पात्रता – High School Pass, NCVT, ITI
  • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • पत्ताउप मॅनेजर (एचआर), भरती विभाग, मनुष्यबळ विभाग, प्रशासकीय इमारत, बी.सी. एचईएल झासी (उत्तर प्रदेश) – 284120
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 जानेवारी 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – BHEL Vacancies 2021

BHEL Recruitment 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For BHEL Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/353C6fp
ऑनलाईन अर्ज करा : http://www.careers.bhel.in/


5 Comments
  1. Amit vasant surve says

    Jevadhe gov nighata aahet vayachi nusar ghet aahe

  2. Vijaykumar says

    ओके सर

  3. दिव्या केकरे says

    सायबर मध्ये ऑनलाईन फॉर्म भरतात का?

  4. Divya yele says

    सायबर मध्ये ऑनलाईन फॉर्म भारतात का?

  5. Sadaf says

    K.D campaud gande nagar new like Road kandevali waste Mumbai Maharashtra India 700067

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड