भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना नांदेड भरती 2021

Bhaurao Chavan Sahakari Sakhar Karkhana Nanded Bharti 2021

Bhaurao Chavan Sahakari Sakhar Karkhana Nanded Bharti 2021: भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना नांदेड येथे  फिटर ए ग्रेड, फिटर बी ग्रेड, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमान ए ग्रेड, वायरमान बी ग्रेड, स्विच बोर्ड ऑपरेटर, टर्बाइन आटेन्देंत परिचर, वेलडेर आणि इतर पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2021 आहे.

  • पदाचे नाव – फिटर ए ग्रेड, फिटर बी ग्रेड, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमान ए ग्रेड, वायरमान बी ग्रेड, स्विच बोर्ड ऑपरेटर, टर्बाइन आटेन्देंत परिचर, वेलडेर आणि इतर पदांच्या जागा
  • पद संख्या – 30 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – [email protected] / [email protected]
  • नोकरी ठिकाणनांदेड
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताभाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, लक्ष्मीनगर, देवगाव – येळेगाव-431605
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2021

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

अधिकृत वेबसाईट

जाहिरात


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड