भारती विद्यापीठ पुणे भरती २०१९
Bharti Vidyapeeth Pune Bharti 2019
भारती विद्यापीठ पुणे येथे प्राध्यापक, शिक्षक पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१९ (शिक्षक) आहे तसेच मुलाखतीची तारीख १० ऑगस्ट २०१९ (प्राध्यापक) आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक, शिक्षक
- नोकरी ठिकाण – सांगली , पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचाच पत्ता – भारती विद्यापीठ डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑगस्ट २०१९ (शिक्षक पद)
- मुलाखातीचा पत्ता – भारती विद्यापीठ, ४ था मजला, भारती विद्यापीठ भवन, L.B.S मार्ग, पुणे -४११०३०
- मुलाखतीची तारीख – १० ऑगस्ट २०१९ (प्राध्यापक पद)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App