Bhandara District Court Result 2026
Bhandara District Court Result 2026: जिल्हा न्यायालय, भंडारा आस्थापनेवरील ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबिन) येथील कंत्राटी कर्मचारी या पदाच्या मराठी टंकलेखन चाचणी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबिन) येथील कंत्राटी कर्मचारी या पदाच्या मराठी टंकलेखन चाचणी परिक्षेचा निकाल. | 23/02/2026 | 28/02/2026 | बघा (6 MB) |
Bhandara District Court Result 2026
Bhandara District Court Result 2026: जिल्हा न्यायालय, भंडारा आस्थापनेवरील ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबिन) येथील कंत्राटी कर्मचारी पदासाठी इंग्रजी टंकलेखन चाचणी परीक्षा जिल्हा न्यायालय, भंडारा येथे दिनांक 25 फेब्रुवारी, 2026 ला आयोजित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी इंग्रजी टंकलेखन चाचणी परीक्षेकरिता उपस्थित राहावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबिन) येथील कंत्राटी कर्मचारी या पदाच्या इंग्रजी टंकलेखन चाचणी परिक्षेला पात्र उमेदवारांची यादी व सूचना. | 23/02/2026 | 28/02/2026 | बघा (4 MB) |
Previous Post:
Bhandara District Court Result 2024: District Court, Bhandara Recruitment Process 2023 for the post of Stenographer (Grade-3)- Final Result of English and Marathi Shorthand Test has been Published on official site. Candidates registered for Bhandara District Court Stenographer Bharti can check their Shorthand Test Result from below link.
जिल्हा न्यायालय, भंडारा आस्थापनेवरील विविध पदाकरिता भरतीप्रक्रिया-२०२३, इंग्रजी व मराठी चाळणी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| शीर्षक | Description | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | File |
|---|---|---|---|---|
| जिल्हा न्यायालय, भंडारा आस्थापनेवरील कनिष्ठ लिपीक या पदाकरिता भरतीप्रक्रिया-२०२३, निवड यादी. | 05/12/2024 | 31/01/2025 | बघा (435 KB) | |
| जिल्हा न्यायालय, भंडारा आस्थापनेवरील शिपाई / हमाल या पदाकरिता भरतीप्रक्रिया-२०२३, निवड व प्रतिक्षा यादी. | 21/12/2024 | 31/03/2025 | बघा (624 KB) |
Download Bhandara District Court Stenographer Result
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















