फेब्रुवारी महिन्यात सैन्य भरती मेळावा
Beed Army Rally 2020
सैन्य भरती मुख्यालय, पुणे यांच्यामार्फत दिनांक 4 ते 13 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पुणे, बीड, अहमदनगर, लातूर व उस्मानाबाद या पाच जिल्हयातील उमदेवारांसाठी सैन्य भरती मेळावा बीड येथील सैनिक विद्यालयामध्ये अयोजित करण्यात आलेला आहे.
पात्र उमदेवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सैन्य भरती मेळाव्यात सोल्जर जी डी, सोल्जर ट्रेडसमॅन व सोल्जर टेक्नीकल या पदासाठी भरती होणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी [email protected] या संकेत स्थळावर किंवा दूरध्वनी क्रमांक 020- 26345005 वर संपर्क साधावा. अहमदनगर जिल्हयातील पात्र उमेदवारांनी संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सैन्य भरती मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Beed Open Army Rally 2020
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Army Bharti 2020 is scheduled in February 2020. The Eligible candidates are requested to Apply For this Rally From given Links. The Candidates can Call the given Phone Number For More details also, the email ID is given to submit your Application Forms.
21 age chya nntar army madhe bharati hou shakto ka…kinvha 21 age chya nntar army madhe soldier chya bharati ahet ka…
10 pass police bharti kadhi chalu honar ahe
pankaj
आपला नंबर टाका शिवानी
मुली ची पोलीस आमीॅ भरती प्रक्रिया कधी सुरूवात होणार आहेत.