BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची ऑनलाईन भरती

BECIL Recruitment 2021


BECIL Recruitment 2021 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत वरिष्ठ सल्लागार / सल्लागार, लायब्ररी इंटर्न, प्रोग्रामर, वेब डिझायनर आणि विकसक, नेटवर्क अभियंता, कनिष्ठ अभियंता, अग्निसुरक्षा पर्यवेक्षक, सहाय्यक क्रीडा व तंदुरुस्ती कार्यकारी, शारीरिक स्वास्थ्य प्रशिक्षक, सहयोगी शारीरिक फिटनेस ट्रेनर, वैयक्तिक सहाय्यक, खाते कार्यकारी, डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 & 17 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.

BECIL मध्ये 700 हून अधिक पदांवर भरती

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववरिष्ठ सल्लागार / सल्लागार, लायब्ररी इंटर्न, प्रोग्रामर, वेब डिझायनर आणि विकसक, नेटवर्क अभियंता, कनिष्ठ अभियंता, अग्निसुरक्षा पर्यवेक्षक, सहाय्यक क्रीडा व तंदुरुस्ती कार्यकारी, शारीरिक स्वास्थ्य प्रशिक्षक, सहयोगी शारीरिक फिटनेस ट्रेनर, वैयक्तिक सहाय्यक, खाते कार्यकारी, डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक
  • पद संख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई & दिल्ली
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 & 17 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.becil.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For BECIL Recruitment 2021
PDF जाहिरात 1 : http://bit.ly/2KS2LVM

PDF जाहिरात 2 : http://bit.ly/2JNe40U

ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/36coBvb

 1 Comment
  1. Ajit prkash aawale says

    Draivar sathi job bhettil ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड