BECIL भरती २०१९

BECIL Recruitment 2019

ब्रॉडकास्ट इंजीनियारिग कंसल्टंट इंडिया लिमिटेड येथे कुशल मनुष्यबळ, अ-कुशल मनुष्यबळ पदांच्या एकूण ३००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नावकुशल मनुष्यबळ, अ-कुशल मनुष्यबळ
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र आणि ८ वी पास असावा.
 • फीस
  • सामान्य आणि OBC उमेदवारांसाठी रू. ५०० / –
  • अनुसूचित जाती / जमाती / पीएच उमेदवारांसाठी रू. २५० /-
 • नोकरी ठिकाण – उत्तर प्रदेश
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ताकॉर्पोरेट ऑफिस, BECIL भवन, C-५६/A-१७, सेक्टर – ६२, नोएडा– २०१३०७
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ सप्टेंबर २०१९
 • मो.नं. – ८९२९१००९४७, ८९२९१००९४८, ८९२९१००९४९, ८९२९१००९५०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !