भारत डायनामिक्स मध्ये नोकरीची उत्तम संधी; 05 पदासाठी करा अर्ज !! | BDL Bharti 2025
BDL Offline Application 2025
BDL Bharti 2025
BDL Bharti 2025: Bharat Dynamics Limited (BDL) invited Offline application forms for the posts of various vacant posts of “Manager, Senior Manager”. There are total of 05 vacancies are available to fill posts. All Eligible and Interested candidates may submit their Offline application form through the given mentioned address below. The last date for Offline application is the 16th of June 2025. The official website of BDL is bdl-india.in. For more details about BDL Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत “व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – एसएम, सी-एचआर (टीए आणि सीपी), कॉर्पोरेट ऑफिस, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, गाचीबोवली, हैदराबाद-५०००३२, तेलंगणा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://bdl-india.in/
Bharat Dynamics Limited Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
व्यवस्थापक | 04 |
वरिष्ठ व्यवस्थापक | 01 |
Salary For BDL Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
व्यवस्थापक | Rs. 70,000-2,00,000/- |
वरिष्ठ व्यवस्थापक | Rs. 60,000-1,80,000/- |
How To Apply For Bharat Dynamics Limited Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतात.
- अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For bdl-india.in Bharti 2025 |
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/T6kce |
✅ अधिकृत वेबसाईट | https://bdl-india.in/ |
Table of Contents
new info