भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे द्वारे क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर उमेदवारांची यादी जाहीर । BAVMC Pune Recruitment 2024 Selection list
BAVMC Pune Recruitment 2024 Selection list
BAVMC Pune Recruitment 2024 Selection list
BAVMC Pune Recruitment 2024 Selection list: Pune Municipal Medical Education Trust for Bharatratna Atal Bihari Vajpayee Medical College for the post of “Clerk cum Data Entry Operator” (Clerk cum Data Entry Operator) for 44 days temporary non-teaching class from 16/12/2023 to 16/12/2023. Application was made. The criteria for the selection of the candidates are as follows. Many candidates have submitted applications as per the advertisement. Eligible list and ineligible list have been prepared accordingly after scrutinizing the submitted application. Also, the screening (scoring) of the eligible candidates has been done. Following is the eligibility table for the post of “Clerk cum Data Entry Operator” as per Advertisement No. PMCMET/1591/23-24.
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय महाविद्यालयासाठी “क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर” (Clerk cum Data Entry Operator) या पदास ४४ दिवसाकरिता तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षकेतर वर्ग पदभरती करिता जाहिरात क्र. PMCMET/१५९१/२३-२४ अन्वये इच्छुक उमेदवारांनी दिनांक १६/१२/२०२३ ते १६/१२/२०२३ रोजी पर्यंत अर्ज केले होते. उमेदवारांचे निवडीसाठी खालीलप्रमाणे गुणांचे निकष तयार करण्यात आले आहेत. जाहिरातीस अनुसुरून अनेक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन त्यानुसार पात्र यादी व अपात्र यादी तयार करण्यात आली आहे. तसेच पात्र उमेदवारांची स्क्रुटणी (गुणांकण) करण्यात आली आहे. जाहिरात क्र. PMCMET/१५९१/२३-२४ यास अनुसरून “क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर” (Clerk cum Data Entry Operator) पदासाठी पात्र तक्ता पुढील प्रमाणे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय : महाविद्यालयासाठी ४४ दिवसाकरिता तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षकेतर वर्ग पदभरतीकरिता “क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर” (Clerk cum Data Entry Operator) या पदास पात्र उमेदवाराच्या नियुक्तीबाबत. |
BAVMC Pune Recruitment 2023 Selection list
BAVMC Pune Recruitment 2023 Selection list : As Per Advertisement No 01/1052 Dated 17-10-23,The List Of Shortlisted Candidates Applied for Community Medicine (Professor) And Dentistry (Associate Professor), With Their Interview Schedule Will Be Published On Website Later On Whenever Decided. Shortlisted Candidates Please Carry All Your Original Documents Along with you for the Interview.
जाहिरात क्र. ०१/१०५२ दिनांक १७-१०-२३ नुसार, कम्युनिटी मेडिसिन (प्राध्यापक) आणि दंतचिकित्सा (असोसिएट प्रोफेसर) साठी अर्ज केलेल्या शॉर्टलिस्टेड उमेदवारांची यादी, त्यांच्या मुलाखतीचे वेळापत्रक नंतर जेव्हाही ठरविले जाईल तेव्हा वेबसाइटवर प्रकाशित केले जाईल. शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार कृपया मुलाखतीसाठी तुमची सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवा. कोणत्याही उमेदवाराला त्यांच्या अपात्रतेबद्दल काही शंका असल्यास (वय आणि रोस्टरच्या निकषांच्या आधारावर) त्याने/तिने नियोजित मुलाखतीच्या दिवशी उपस्थित रहावे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे द्वारे मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
Table of Contents