BARTI Exam Scholarship

राज्य शासनाने टीआरटीआय (TRTI), बार्टी (BARTI), सारथी (SARATHI), महाज्योती (Mahajyoti) आणि अमृत (AMRUT) या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनांसाठी नवीन सर्वंकष धोरण जाहीर केले आहे. या सुधारित धोरणानुसार, प्रत्येक संस्थेसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या १०० निश्चित करण्यात आली असून, लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल ८ लाख रुपये असणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणातही मोठे बदल करण्यात आले असून, प्रत्येक संस्थेला यूपीएससी (UPSC) प्रशिक्षणासाठी कमाल ४०० आणि एमपीएससी (MPSC) परीक्षांसाठी मिळून १,००० विद्यार्थ्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, कठीण पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त दोन वेळा आणि कमी स्तरावरील प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला पुढील उच्च स्तरासाठी केवळ एकदाच संधी दिली जाणार आहे.
BARTI Exam Scholarship
BARTI Exam Scholarship : Written and oral examinations were conducted on behalf of Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute for scholarships for PhD and M.Phil students. He also declared his merits. However, the final list is being delayed. Further details are as follows:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने पीएच.डी. व एम.फील.च्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात आली. त्याचे गुणही जाहीर केले. मात्र, अंतिम यादी प्रसिद्ध करण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बार्टीने दिलेल्या जाहिरातीनुसार १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील एम. फील.ला प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रवेश पावती तसेच युजीसी च्या नियमानुसार पीएच.डी. चे प्रवेश आररसीच्या तारखेपासून गृहीत घरण्यात आले आहेत.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















