भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई भरती २०२०

BARC Mumbai Bharti 2020

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी, ट्रेड अपरेंटीस पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (जनरल मेडिसिन), आरएमओ (आयसीसीयु / वैद्यकीय), जेआरडी / एसआरडी (नॉन डीएनबी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता कॉन्फरन्स रूम नं.१, बीएआरसी हॉस्पिटल, अनुशक्ती नगर, मुंबई – ४०००९४
  • मुलाखतीची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे. (वैद्यकीय अधिकारी)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताउप स्थापना कार्यालय (आर-व्ही), भाभा अणु संशोधन केंद्र, ट्रोम्बे, मुंबई – ४०००८५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मार्च २०२० आहे. (ट्रेड अपरेंटीस)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://www.barc.gov.in/careers/recruitment.html
अधिकृत वेबसाईट : http://www.barc.gov.in/index.html

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप