BARC मध्ये 135 पदांसाठी भरती सुरु – अर्ज करा
BARC Bharti 2021
Table of Contents
BARC Bharti 2021 Details | |
BARC Bharti 2021 : भाभा अणू संशोधन केंद्र अंतर्गत “रेडिओलॉजिकल फिजिक्स डिप्लोमा” अभ्यासक्रमाकरिता एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021 आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. | |
BARC Recruitment 2021 Details | |
विभागाचे नाव | भाभा अणू संशोधन केंद्र |
अभ्यासक्रमाचे नाव | रेडिओलॉजिकल फिजिक्स डिप्लोमा |
पद संख्या | 30 पदे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
फीस | रु. 500/- |
अधिकृत वेबसाईट | barc.gov.in |
Eligibility Criteria For BARC Recruitment | |
शैक्षणिक पात्रता | DipRP course is M.Sc. (Physics) with not less than 60% marks in aggregate through a full-time program. |
Vacancy Details | |
रेडिओलॉजिकल फिजिक्स डिप्लोमा | 30 पदे |
All Important Dates | |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 5 एप्रिल 2021 |
Important Links | |
PDF जाहिरात | http://bit.ly/3qpawB0 |
ऑनलाईन अर्ज करा | https://recruit.barc.gov.in/barcrecruit/ |
BARC Bharti 2021 : भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे वृत्तीवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग – I/ II, टेक्निशियन/ सी, टेक्निशियन/ बी, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 265 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 31 मार्च 2021 (मुदतवाढ-कनिष्ठ संशोधन सहकारी) & 31 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.
भाभा अणु संशोधन केंद्रात तरुणांना फेलोशिपची संधी
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वृत्तीवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग – I/ II, टेक्निशियन/ सी, टेक्निशियन/ बी, कनिष्ठ संशोधन सहकारी
- पद संख्या – 265 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात ब्गःवी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
15 जानेवारी 202131 मार्च 2021 (मुदतवाढ-कनिष्ठ संशोधन सहकारी) & 31 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For BARC Bharti 2021 | |
Hi..
Sir…Tyatto kadhlela asel trr exam sathi allowed ahe kaa ….
What is the age for staff nurse
12th art jhalay kahi job ahe ka sir