बापू लाड सहकरी साखर कारखाना सांगली भरती २०२०

Bapu Lad Sahakari Sakhar Karkhana Sangli Bharti 2020


क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकरी साखर कारखाना लि., कुंडल, सांगली येथे लॅब केमिस्ट, प्लॅन्ट ऑपरेटर, स्वीच बोर्ड ऑपरेटर, बॉयलर वाॅटरमन, इलेक्ट्रिशियन, वायरमन पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लॅब केमिस्ट, प्लॅन्ट ऑपरेटर, स्वीच बोर्ड ऑपरेटर, बॉयलर वाॅटरमन, इलेक्ट्रिशियन, वायरमन
  • पद संख्या – १२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कुंडल, सांगली
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ई-मेल – krantisugar@rediffmail.com
  • मुलाखत तारीख – १९ डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकरी साखर कारखाना लि., कुंडल, ता. पलूस. जि. सांगली, महाराष्ट्र

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात


Leave A Reply

Your email address will not be published.