बापू लाड सहकरी साखर कारखाना सांगली भरती २०२०
Bapu Lad Sahakari Sakhar Karkhana Sangli Bharti 2020
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकरी साखर कारखाना लि., कुंडल, सांगली येथे लॅब केमिस्ट, प्लॅन्ट ऑपरेटर, स्वीच बोर्ड ऑपरेटर, बॉयलर वाॅटरमन, इलेक्ट्रिशियन, वायरमन पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १९ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – लॅब केमिस्ट, प्लॅन्ट ऑपरेटर, स्वीच बोर्ड ऑपरेटर, बॉयलर वाॅटरमन, इलेक्ट्रिशियन, वायरमन
- पद संख्या – १२ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – कुंडल, सांगली
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- ई-मेल – [email protected]
- मुलाखत तारीख – १९ डिसेंबर २०१९ आहे.
- मुलाखतीचा पत्ता – क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकरी साखर कारखाना लि., कुंडल, ता. पलूस. जि. सांगली, महाराष्ट्र
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|