Bank Of Maharashtra Bharti Apprentices Result declared
Bank Of Maharashtra Bharti Result: Bank Of Maharashtra has announced the result for notification AX1/ST/RP/Apprentices/Notification/2025-26 dated 15.01.2026 regarding the engagement of Apprentices. Applicants are hereby informed that the computerized merit list has been prepared based on the information provided by them in the online application form. In case any discrepancy is found during document verification or at any subsequent stage, the applicant will be disqualified from the engagement process.
Furthermore, candidates are required to complete the enrollment process on the website https://nats.education.gov.in prior to document verification. Provisionally shortlisted applicants are advised to keep all their documents updated and ready for verification and uploading on the above mentioned portal.Candidates who had applied for this post may click on the given link to view the results.
बँक ऑफ महाराष्ट्राने ६०० शिकाऊ पदांच्या (Apprentices) भरतीचा निकाल जाहीर केला आहे. अर्जदारांना याद्वारे सूचित करण्यात येते की, त्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना दिलेल्या माहितीच्या आधारे संगणकीकृत गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान किंवा त्यानंतरच्या कोणत्याही टप्प्यावर, जर कोणतीही विसंगती आढळून आली, तर संबंधित अर्जदारास या निवड प्रक्रियेतून अपात्र ठरवले जाईल.निकाल पाहण्यासाठी खालील देलेल्या लिंक वर क्लिक करावे.
Bank Of Maharashtra Bharti Apprentices Result – Click Here
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















