बँक ऑफ बडोदा भरती २०१९
Bank of Baroda Vacacacies 2019
बँक ऑफ बडोदा येथे विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. उत्पादन व्यवस्थापक, प्रमुख : संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे. सेक्टर स्पेशलिस्ट कम प्रॉडक्ट मॅनेजर पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे. तसेच अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – उत्पादन व्यवस्थापक, प्रमुख: संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन, क्रेडिट ऑपरेशन्स व्यवस्थापक, अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार, सेक्टर स्पेशलिस्ट कम प्रॉडक्ट मॅनेजर.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- २५ ऑक्टोबर २०१९ ( उत्पादन व्यवस्थापक, प्रमुख: संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन पदाकरिता )
- ९ ऑक्टोबर २०१९ (सेक्टर स्पेशलिस्ट कम प्रॉडक्ट मॅनेजर पदाकरिता )
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक महाप्रबंधक, राष्ट्रीय सामायिक सेवा केंद्र, २४ वा मजला, GIFT टॉवर -१, रोड-५, झोन-५ सी, GIFT सिटी, गांधीनगर-३८२३५५, गुजरात.
- ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०१९ (अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App