बँक ऑफ बडौदा भरती २०१९

Bank of Baroda Recruitment 2019


बँक ऑफ बडौदा येथे विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०१९ आहे.

 • पदाची नावेडेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक, डेटा अभियंता, व्यवसाय विश्लेषक, गतिशीलता आणि फ्रंट एंड डेव्हलपर, एकत्रीकरण तज्ञ, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे तज्ञ, तंत्रज्ञान आर्किटेक्ट.
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला कोणत्याही संस्थेतील ६ महिन्यांपेक्षा जास्त  कालावधीचा अनुभव असावा.
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान २५ वर्षे व कमाल ४० वर्षे असावे.
 • फीस
  • सर्वसाधारण व OBC उमेदवारांसाठी रु. ६०० /-
  • अनुसूचित जाती, जमाती व PDW उमेदवारांसाठी रु. १००/-
 • नोकरी ठिकाण – बडौदा
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात ऑनलाईन अर्ज कराLeave A Reply

Your email address will not be published.