Bank of Baroda Bharti 2026
Bank of Baroda Bharti 2026: BOB (Bank of Baroda) has invited applications for the post of “ Senior Relationship Manager, Territory Head, Group Head, Investment Product Manager and Head Investment”. There are 837 vacancy available. Interested & eligible candidates should apply only through the Online. To apply log on to www.bankofbaroda.in. Eligible candidates can submit their applications through the given link below before the last date. The last date for application submission is 24th November 2026 7th December 2026. For more details about Bank of Baroda Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, ग्रुप हेड, इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर आणि हेड इन्व्हेस्टमेंट” पदाची 837 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ बडोदा भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
२४ नोव्हेंबर २०२६ ७ डिसेंबर २०२६. आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बँक ऑफ बडोदा भरती २०२६
- पदाचे नाव – सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, ग्रुप हेड, इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर आणि हेड इन्व्हेस्टमेंट
- पदसंख्या – 837 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 24 – 50 वर्षे
- अर्ज शुल्क –
- General, EWS, OBC -Rs. 850/- (inclusive of GST) + Payment Gateway charges
- SC, ST, PWD, ESM/DESM, Women – Rs. 175/- (intimation charges only, inclusive of GST) + Payment Gateway charges
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
२४ नोव्हेंबर २०२६ ७ डिसेंबर २०२६ - अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
Bank of Baroda Vacancy 2026
| S. No. | Post Name | Designation | Vacancies |
|---|---|---|---|
| 1 | Group Head | Assistant Vice President II | 8 |
| 2 | Head Investment | Assistant Vice President II | 1 |
| 3 | Territory Head | Assistant Vice President I | 35 |
| 4 | Investment Product Manager | Assistant Vice President I | 2 |
| 5 | Senior Relationship Manager | Deputy Manager | 791 |
| Total Vacancies | 837 | ||
Educational Qualification For BOB Recruitment 2026
| Post Name | Mandatory Qualification | Minimum Experience |
|---|---|---|
| Group Head | Graduation in Any Discipline | 12 Years, Including 5 Years as Relationship Manager Team Lead |
| Head Investment | Graduation with Prescribed NISM Certification | 10 Years, Including 5 Years in Senior Leadership |
| Territory Head | Graduation in Any Discipline | 8 Years in Wealth Management / Investment Advisory / Portfolio Management |
| Investment Product Manager | Graduation with Prescribed NISM Certification | 5 Years, Including 3 Years as Investment Counsellor |
| Senior Relationship Manager | Graduation with Prescribed NISM and/or IRDA Certification | 3 Years in Relevant Relationship Management |
How To Apply For Bank of Baroda Application 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख
२४ नोव्हेंबर २०२६ ७ डिसेंबर २०२६ आहे. - अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For bankofbaroda.in Job 2026 | |
| 📑 मुदतवाढ | https://shorturl.at/smdqr |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/DuK60 |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/s8919 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.bankofbaroda.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















