ऑगस्ट २०२४ मध्ये विविध सुट्यांमुळे देशातील बँका एकूण १४ दिवस बंद राहतील. मात्र, या सगळ्या सुट्या संपूर्ण देशात नाहीत. अनेक सुट्या स्थानिक पातळीवरील असल्यामुळे राज्यानुसार सुट्यांची संख्या भिन्न असेल. जुलैमध्ये रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी तसेच स्वातंत्र्य दिन यासारखे सण व राष्ट्रीय उत्सव आहेत. त्यानिमित्त बँकांना सुट्या राहतील. याशिवाय या महिन्यात चार रविवारही आले आहेत. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही सुटी नियमानुसार असेलच. भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑगस्टमधील सुट्ट्यांची यादी जारी केली असून, त्यानुसार नागरिकांनी आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.

bank holidays in august 2024 maharashtra
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















