Bandhkam kamgar pension yojana इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती जाहीर केली आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या आणि मंडळाकडे सलग किमान १० वर्षे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभमिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ही योजना बांधकाम कामगारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. यामुळे वृद्धापकाळात कामगारांना नियमित आर्थिक आधार मिळेल, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. मंडळाने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

निवृत्तीवेतन योजनेचे पात्रता निकष वयाची ६० वर्षे पूर्ण केलेले आणि मंडळाकडे सलग १० वर्षे नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगार पात्र ठरतील. पती-पत्नी दोघेही बांधकाम कामगार असल्यास ते स्वतंत्रपणे पात्र राहतील. पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित जोडीदार निवृत्तीवेतनास पात्र असेल. मात्र, जोडीदाराला आधीच निवृत्तीवेतन मिळत असल्यास दुबार लाभमिळणार नाही.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















