डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद भरती २०१९

BAMU Recruitment 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे संशोधन सहकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसंशोधन सहकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एम.एससी., पी.एचडी. उत्तीर्ण कलेले असावे.
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • वेतनश्रेणी – रु. ३६,०००/-
  • मुलाखतीचा पत्ता – व्यवस्थापन परिषद सभागृह, मुख्य इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ, औरंगाबाद
  • मुलाखतीची तारीख – १४ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.३० वाजता.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. Prakash burade says

    Good job

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !