BAMU छत्रपती संभाजीनगर अंतर्गत 73 रिक्त पदांकरिता भरती; ऑनलाईन अर्ज करा | BAMU Aurangabad Bharti 2025

BAMU Aurangabad Online Application 2025

BAMU Aurangabad Bharti 2025

BAMU Aurangabad Bharti 2025: BAMU Chhatrapati Sambhajinagar (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar) has invited applications for interested and eligible candidates to fill Various vacant post of Professor, Associate Professor & Assistant Professor. There are a total of 73 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link before the last date. The last date for submission of the Online applications is 02nd of May 2025. Candidates can send hard copy to the given mentioned address before 09th May 2025. For more details BAMU Aurangabad Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

Online applications are invited from eligible Indian citizens and Overseas Citizens of India (OCIs) in the prescribed format for the positions of Professor (08), Associate Professor (12) and Assistant Professor (53) in various Teaching Departments of the University at main campus & sub campus. Minimum Qualification, Experience, Reservation, Relaxation in Age, Service Conditions, Emoluments, Age of Superannuation etc. are as prescribed by the University/ UGC/ Government of Maharashtra are available at University Website, www.bamu.ac.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२५ आहे. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ०९ मे २०२५ पूर्वी हार्ड कॉपी पाठवावी.

BAMU Aurangabad Online Application 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

  • पदाचे नाव प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • पदसंख्या73 जागा
  • नोकरी ठिकाण छत्रपती संभाजीनगर
  • अर्ज शुल्क –
    • खुल्या वर्गासाठी – Rs. 500/-
    • राखीव वर्गासाठी – Rs. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन
  • ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता: ‘निबंधक’ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ.विद्यापीठ परिसर, छत्रपती संभाजीनगर – ४३१ ००४ (महाराष्ट्र राज्य)
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख०२ मे २०२५
  • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख०९ मे २०२५
  • अधिकृत वेबसाईट – www.bamu.ac.in

BAMU Aurangabad Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
प्राध्यापक 08
सहयोगी प्राध्यापक 12
सहाय्यक प्राध्यापक 53

Educational Qualification For BAMU Aurangabad Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक Ph.D. degree/A Master’s Degree with at least 55% marks
सहयोगी प्राध्यापक Ph.D. degree/A Master’s Degree with at least 55% marks
सहाय्यक प्राध्यापक Ph.D. degree/A Master’s Degree with at least 55% marks

Salary Details For BAMU Aurangabad Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक Pay Matrix (7th Pay) A.L. – 14, Entry Pay Rs. 1,44,200
सहयोगी प्राध्यापक Pay Matrix (7th Pay) A.L. – 13A, Entry Pay Rs. 1,31,400
सहाय्यक प्राध्यापक Pay Matrix (7th Pay) A.L. – 10, Entry Pay Rs. 57,700

How To Apply For BAMU Chhatrapati Sambhajinagar Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२५ आहे.
  • ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याची शेवटची तारीख ०९ मे २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For bamu.ac.in Application 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/WaSlA
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ho3OO
✅ अधिकृत वेबसाईट
www.bamu.ac.in

The recruitment notification has been declared from the Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar for interested and eligible candidates. Applicants are invited for the  Professor, Associate Professor & Assistant Professor posts. There are 73 Vacancies available to fill. Applicants need to  apply Online/Offline for BAMU Recruitment 2025. Interested and eligible candidates can apply online through the given link. For more details about  BAMU Application 2025 Details, BAMU Bharti 2025, BAMU Vacancy 2025 visit our website www.MahaBharti.in.

BAMU Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 Details

🆕 Name of Department BAMU Chhatrapati Sambhajinagar
🔶 Recruitment Details BAMU Chhatrapati Sambhajinagar  Bharti 2025
👉 Name of Posts Professor, Associate Professor & Assistant Professor
📍Job Location Aurangabad
✍Mode of Application Online/Offline
Official WebSite www.bamu.ac.in

How to Apply For BAMU Chhatrapati Sambhajinagar Arj 2025

How to Apply The applicant should apply online on link www.bamu.ac.in. On completion of online application, candidate should take complete printout of the application and submit a Hard Copy in Two sets and completed in all respects, along with synopsis and necessary documents duly self-attested. Application form should be sent in an envelope super scribed as “Application for post of Professor /Associate Professor/Assistant Professor for the subject _________________________Category____________” so as to reach “The Registrar, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar (M.S.), India” on or before dt. 09th May, 2025 up to 5.30 p.m.

Application Fee For BAMU Aurangabad Application 2025

Application Fee Prescribed online filled in application form can be filled in downloaded from the University website www.bamu.ac.in Completed form along with self- attested copies of certificates / testimonials in TWO SETS should be submitted and Online registration fee (Non-refundable) of Rs.500/- for open category or Rs.300/- for reserved categories.

BAMU Chhatrapati SambhajinagarVacancy Details

Vacancy

All Important Dates BAMU Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2025

⏰Last Date  

  www.bamu.ac.in Bharti 2025 Important Links

📑 Advertisement  READ PDF
🔗 Online Application  Apply Online
✅ Official Website Official Website

 


BAMU Aurangabad Bharti 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक प्रवर्गातील ७३ जागा भरण्याची प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. दीड वर्षापूर्वी राजभवनकडून प्राध्यापक भरतीला मध्येच स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेने ती संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली. राजभवन आणि उच्च शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार आता नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलवरून २ एप्रिल ते २ मेदरम्यान ऑनलाईन पध्द तीने अर्ज मागविण्यात आले आहेत.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २००९ सालापासून प्राध्यापक भरती झालेली नाही. तब्बल सोळा वर्षांनंतर ही भरती होत आहे. विद्यापीठात शिक्षक प्रवर्गातील एकूण २८९ जागा मंजूर आहेत. सध्या केवळ १३० शिक्षक कार्यरत आहेत. तर १५९ पदे रिक्त आहेत. यातील ७३ पदे भरण्यास उच्च शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२३ मध्ये या भरतीसाठी अर्जही मागविले. मात्र काही सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतल्याने त्यावेळी राजभवनकडून या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. पुढे जुलै २०२५ मध्ये झालेल्या व्यवस्थापन परिषदेत ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. ही पदे भरण्यास परवानगीही देण्यात यावी यासाठी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर शासनाने ७३ जागा भरण्यास मान्यता दिली. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ७३ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

 

 


 

 BAMU Aurangabad Bharti 2025

राज्य शासनाकडून प्राध्यापक भरतीसाठी कार्यपद्धती निश्‍चित झाली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७३ जागांवर भरती कधी होईल याकडे लक्ष लागले आहे. तब्बल १५ वर्षांनंतर ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात निघाली. मात्र, आलेल्या अर्जांची छाननी सुरू होण्यापूर्वीच त्या प्राध्यापक भरतीवर स्थगिती आली. दरम्यान, आरक्षणाचे बिंदू बदलले. त्यानुसार पाठवलेल्या प्रस्तावाला मंत्रालयातून लेखी मंजुरी आल्यावर नव्याने जाहिरात काढण्यात येणार असून, त्यानुसार नव्याने अर्ज करावे लागतील. विद्यापीठात विविध विषयांच्या अध्यापकांच्या २८९ पैकी १४० हून अधिक जागा रिक्त होत्या. २०१७ पासून भरतीवरील निर्बंधामुळे रिक्त पदे भरता येत नव्हती. त्यावेळच्या मंजूर पदांपैकी ८० टक्के शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यासंबंधी निर्णय झाल्याने पूर्णवेळ ७३ शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. ८० टक्के म्हणजे २१७ जागा भरलेल्या असाव्यात म्हणून ७३ जागांना मंजुरी मिळाली.

 

Sevak Kalyan Nidhi Yojna 2024

विद्यापीठात ७३ जागा भरण्यासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात निघाली. त्यासाठी ५ हजार ८१५ अर्ज आले. ते अर्ज छाननी सुरू होण्यापूर्वीच प्राध्यापक भरतीवर स्थगिती आली. दरम्यान, आरक्षणाचे बिंदू बदलले. त्यानुसार पाठवलेल्या प्रस्तावाला मंत्रालयातून नव्याने जाहिरात काढण्यात येणार आहे. पूर्वीचे आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नसल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले.

शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के आणि मुलाखतीला २० टक्के गुण दिले जातील. किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र ठरविले जाईल. मुलाखतीत अध्यापन व संशोधन कौशल्यांचे मूल्यमापन होईल. निवड समितीच्या बैठकीचे चित्रीकरण करून सीलबंद ठेवले जाईल. विद्यापीठातील ७३ पद भरतीच्या प्रक्रियेसाठी मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला. भरतीची कार्यपद्धती निश्‍चित झाली. पदभरतीसंदर्भात मंत्रालयातून मान्यता मिळताच या प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करून पुढील प्रक्रिया करू.

 


बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संक्रम चार जिल्ह्यांतील ११६ अनुदानित अशासकीय महाविद्यालयांत १०५३ पदे रिक्त आहेत. तर विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये दीडशेहून अधिक पदे रिक्त आहेत. एकूणच चार जिल्ह्यांत बाराशेहून अधिक आध्यापकांची पदे रिक्त असल्याने नवे शैक्षणिक धोरण, गुणवत्तेचे उच्च शिक्षण आणि गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत कायम अध्यापकांची कधी? असा सवाल नेट, सेट, पीएच. डी. सह पात्रताधारकांतून उपस्थित केला जात आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांत अशासकीय अनुदानित महाविद्यालये ११६ असून, यात छापती संभाजीनगर, बीड येथील प्रत्येकी ४०, तर जालना १४ आणि धाराशिव येथील २२ महाविद्यालयांचा समावेश आहे वयोमानानुसार दरवर्षी अध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक अशी महत्वाची पदे रिक्त होत आहेत. रिक्त पदांची संख्या बार जिल्ह्यांत १०५३ वर पोचली आहे, तर दुसरीकडे गेल्या चार वर्षांपासून अध्यापक भरती रखडली आहे. 

 

नव्या जाहिरातीसाठी असतील नवीन अर्ज विद्यापीठात ७३ जागांवर भरण्यासाठी तब्बल १५ वर्षांनंतर ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात निघाली. त्यासाठी आलेली ५ हजार ८१५ अर्ज छाननी सुरू होण्यापूर्वीच प्राध्यापक भरतीवर स्थगिती आलो. त्यामुळे आरक्षणाचे बिंदू बदलले. त्यानुसार नव्याने जाहिरात काढण्यात येणार आहे. भरतीच्या पद्धतीवरही बरिष्ठ पातळीवर खल सुरू आहे. त्यावर आचारसंहितेनंतर निर्णय होणे अपेक्षित आहे. भरती कोणत्याही पद्धतीने झाली, तरी पूर्वीचे आलेले अर्ज प्राह्य धरले जाणार नसल्याचे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.

 


BAMU Aurangabad Bharti 2024: BAMU Aurangabad (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad) for interested and eligible candidates to fill Various vacant post. There are total of 06 vacancies are available to fill posts. Online applications are invited for the posts of Registrar, Director. Interested and eligible candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of the applications is the 25th of August 2024.  For more details  BAMU Aurangabad Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत “कुलसचिव, संचालक”  पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

औरंगाबाद जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव कुलसचिव, संचालक
  • पदसंख्या०६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सोनेरी महालाजवळ, जयसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर-431004.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  25 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – www.bamu.ac.in

BAMU Aurangabad Vacancy 

पदाचे नाव पद संख्या 
कुलसचिव 01 post
संचालक 05 post

How To Apply For BAMU Aurangabad Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For bamu.ac.in Notification 

???? PDF जाहिरात https://shorturl.at/bnEM9
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/dfrv9
✅ अधिकृत वेबसाईट
www.bamu.ac.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Arati says

    College kadhi suru honar ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड