बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर भरती २०१९
बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप कोल्हापूर येथे प्राचार्य, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक, विभागप्रमुख पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक, विभागप्रमुख
- पदसंख्या – ७ पदे
- शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अंबप, कोल्हापूर महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – ऑनलाईन / मुलाखत
- अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
- मुलाखतीचा पत्ता – अशोकराव माने ग्रुप ऑफ इ्स्टिट्यूशन्स. वाठार तरफ वडगाव, ता. हातकणगले, जि. कोल्हापूर
- मुलाखतीची तारीख – २४ नोव्हेंबर २०१९ सकाळी १०.०० वाजता.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App