बाजीराव कारंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली भरती २०१९

Bajiraoji Karanjekar College of Pharmacy Sakoli Bharti 2019

बाजीराव कारंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली येथे सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावसहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
  • नोकरी ठिकाण – साकोली
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी, नागझिरा रोड, साकोली, जि. भंडारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१९
  • दूरध्वनी क्र. – ०७१८६-२३७१९९
  • मो.नं.- ८५५१०४२१३६

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड